08/08/2022
Marathi Prabodhan KJSAC
मराठी प्रबोधन हा क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयातील विदयार्थी ग्रूप आहे.
08/08/2022
25/02/2022
*मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे हार्दिक आमंत्रण*
सप्रेम नमस्कार.
मराठी भाषा दिवस कार्यक्रम
शनिवार दि. २६ फेब्रुवारी
सकाळी ११ ते १
कॉन्फरन्स सभागृह, पहिला मजला.
क. जे. सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालय.
प्रमुख पाहुणे- श्री. दिनकर गांगल.
(ज्येष्ठ संपादक व विविध सांस्कृतिक चळवळींचे अध्वर्यु)
या कार्यक्रमासाठी आपण सादर आमंत्रित आहात.
आम्ही आपल्या स्वागतास उत्सुक आहोत.
*प्रा. डॉ. वीणा सानेकर*
(मराठी विभागप्रमुख व प्रभारी प्राचार्या)
*आणि*
प्रा. अभिजित देशपांडे.
प्रा. सुचेता नलावडे.
प्रा. मीरा कुलकर्णी.
*तसेच*
मराठी प्रबोधनचे विद्यार्थी कार्यकर्ते.
03/05/2021
क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालय, विद्याविहार (पूर्व) मुंबई
येथील मराठी विभागातर्फे
महाराष्ट्र राज्याच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकशाहिरांचे योगदान
सादरकर्त्या: प्रतीक्षा रवींद्र रणदिवे
सोमवार दि. ३ मे २०२१
दुपारी ४ ते संध्याकाळी ५
आपणा सर्वांना सादर आमंत्रण.
सोबत दिलेल्या लिंकने कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा.
https://meet.google.com/akx-sqth-smh
तुम्ही सहभागी व्हा व इतरांनाही जरूर सांगा.
Meet Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.
05/03/2021
सप्रेम नमस्कार🙏
क.जे. सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे सोमवार, ८ मार्च,२०२१ रोजी ‘जागतिक महिला दिना'चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
▫️शीर्षक: ती तेव्हा तशी... ती तेव्हा अशी...
▫️स्वरूप: कर्तृत्ववान स्त्री केंद्रस्थानी ठेवून साहित्याची निवड.
⏱️वेळ: दुपारी ३ ते ५
स्वरचित किंवा इतर साहित्यिकांच्या रचना चालतील.
वाचन/सादरीकरण/अभिवाचन.
सादरीकरणासाठी प्रत्येकी ३ ते ५ मिनिटे.
चला तर मग,
आपल्या ‘मायमराठी भाषेत’ व्यक्त होऊया.
●रविवारपर्यंत पुढील क्रमांकावर नावनोंदणी करा:-
अक्सा खान: 9324356582
गौरी देसाई: 7715807100
नेहा आदक: 8828024901
जान्हवी: 9326934760
🙏सस्नेह आमंत्रण🙏
Marathi Prabodhan KJSAC मराठी प्रबोधन हा क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयातील विदयार्थी ग्रूप आहे.
15/02/2021
✨🎨🖌️
विद्यार्थी मित्रांनो,
क.जे.सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत मराठी प्रबोधन आयोजित पोस्टर मेकिंग या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा...आणि तुमच्या कलेला प्रोत्साहन द्या!!!
🖌️🎨✨
दिनांक: १९ फेब्रुवारी,२०२१; शुक्रवार
वेळ: दुपारी ३ वाजता
चला तर मग, सहभागी होताय ना...!!🙌
🖌️🎨✨
रजिस्ट्रेशनसाठी संपर्क :*
अदिती - 9665448677
जान्हवी - 9326934760
26/01/2021
https://youtu.be/1i2VQneF0XQ
बहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त
काव्यवाचन ...
प्रजासत्ताकाची एकाहत्तरी | Prajasattakachi Ekahattari प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🇮🇳आजचा हा भारतीय ७१वा प्रजासत्ताक दिन आम्ही देशभक्तीपर काव्यव....
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Website
Address
Opening Hours
| Monday | 11:30am - 6pm |
| Tuesday | 11:30am - 6pm |
| Wednesday | 11:30am - 6pm |
| Thursday | 11am - 6pm |
| Friday | 11:30am - 6pm |
| Saturday | 11:30am - 5pm |