SiddhiVinayak Coaching Classes , Manwath

SiddhiVinayak Coaching Classes , Manwath The great aim of education is not knowledge but action.........!

To create the interest in Science & Maths we peoples should try...... because no one can only Science can...........

09/02/2014
14/07/2013

Sharing this thought : If the road is beautiful then don't worry about the destination but,

if the destination is beautiful then don't worry about the road.

Importance  of failure......
18/06/2013

Importance of failure......

Hit like for these lines......
12/06/2013

Hit like for these lines......

Hit like for these awesome lines......
12/06/2013

Hit like for these awesome lines......

देशाच्या प्रगतीत कृषिक्षेत्राचे स्थान महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतकऱ्यांच्या खिशाला परवडेल अशा कमी खर्चाच...
02/04/2013

देशाच्या प्रगतीत कृषिक्षेत्राचे स्थान महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतकऱ्यांच्या खिशाला परवडेल अशा कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाची गरज वाढते आहे. शेतकऱ्यांची ही गरज ओळखून अमरावतीच्या पी. आर. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शेतीतील कामे करणारा "रोबोट' विकसित केला.

वखरणी, नांगरणी, पेरणी अशी कामे हा "रोबोट' लीलया करतो. मोसमी पावसाच्या आगमनाआधी जूनच्या शेवटी पेरणीस सुरवात होते. त्यासाठी मेमध्येच जमीन पिकांसाठी कसून तयार केली जाते. हंगामाच्या प्रारंभी नांगरणी, वखरणीसाठी येणारा खर्च हा अनेक शेतकऱ्यांना झेपत नाही. या कामासाठी लागणारी यंत्रसामग्री, मजुरांचा खर्च त्याला पेलवत नाही. शेतीच्या कामात मजुरांवर होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने या महाविद्यालयातील रहीम जे. शेख, तौफिक बेग, उज्ज्वलकुमार अढाऊ, रूपाली बोडखे, पूजा आमले आणि प्राची जोगी या इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांनी हा "रोबोट' विकसित केला. हे सर्व सहाव्या सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत.

या विद्यार्थ्यांनी "रोबोट'च्या साहाय्याने शेतीत नांगरणी, वखरणी आणि पेरणीचे तंत्र विकसित केले. त्यासाठी त्यांनी मायक्रोप्रोसेसर आयसी, पाच व्होल्ट इलेक्‍ट्रॉनिक सर्किट, बियाणे ठेवण्यासाठी वरच्या भागात कुपीचा उपयोग केला. "रोबोट'मध्ये विशिष्ट प्रोग्रॅम अनुसार वेळ "सेट' करता येते. जसे बी पेरण्यासाठी पाच सेकंदांचा वेळ "सेट' केल्यास पाच सेकंदांत "रोबोट' दुसरी बी पेरतो. यादरम्यान "रोबोट'ला समोर आणि मागे असलेल्या पात्याने जमीन वखरणे आणि बी खाली पडताच त्यावर माती टाकण्याचे काम होते...

तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
"रोबोट'मध्ये बियाणे ठेवण्यासाठी तेलाच्या कुपीच्या आकाराची विशिष्ट पिशवी लावण्यात आली आहे. केवळ पेरणीच नव्हे, तर रोबोटच्या माध्यमातून जमीन भुसभुशीत करण्याचे कामही करता येते. यासाठीचे तंत्रज्ञान अतिशय सहज उपलब्ध होणारे असून, ते फारसे खर्चिकही नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारे आहे.

संपर्क क्रमांक ः
रहीम जे. शेख - 919011243824
तौफिक बेग - 919096766165
उज्ज्वलकुमार अढाऊ - 918983936846

Address

वैश्य नागरी सहकारी बैंक. . दक्षिण मुखि हनुमान मंदिर च्या वर, मानवत
Manwath
431505

Alerts

Be the first to know and let us send you an email when SiddhiVinayak Coaching Classes , Manwath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SiddhiVinayak Coaching Classes , Manwath:

Shortcuts

Share

Category