nilesh_medhekar

nilesh_medhekar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from nilesh_medhekar, Education, Mangaon.

Look with open eyes and you will see the beauty of the waterfall...
19/07/2023

Look with open eyes and you will see the beauty of the waterfall...

जाणता राजा प्रतिष्ठान भाले शिवजयंती उत्सव 2023
14/03/2023

जाणता राजा प्रतिष्ठान भाले शिवजयंती उत्सव 2023

जाणता राजा प्रतिष्ठान भाले शिवजयंती उत्सव 2K23
14/03/2023

जाणता राजा प्रतिष्ठान भाले शिवजयंती उत्सव 2K23

भगव्याची_साथ कधी सोडनार नाहीभगव्याचे_वचन कधी मोडनार नाहीदिला तो अखेरचा शब्दहोई काळ ही स्तब्धना पर्वा फितुरीची,नसे पराभवा...
23/03/2022

भगव्याची_साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची_खंत
आम्ही_आहोत_फक्त_
राजे_शिवछञपतींचे_भक्त🙏
⛳जय_शिवराय
जगदंब_जगदंब⛳

“रायगडाच्या मंदीरी वसे माझा रायाचरणाशी अर्पितो आजन्म ही कायाजगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्यातीप्रथम वंदितो मी तुम्हा छत्र...
22/03/2022

“रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
🚩शिवाजी महाराज कि जय”🚩

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी... चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी... आभाळ भरले होते तू येताना आता डोळे भरून आलेत त...
15/09/2021

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी... चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी... आभाळ भरले होते तू येताना आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना...😌...॥ गणपती बाप्पा मोरया॥❤️🙏 पुढच्या वर्षी लवकर या.....

Address

Mangaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when nilesh_medhekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category