Dnyankranti Samajik Bahuuddeshiya Sanstha

Dnyankranti Samajik Bahuuddeshiya Sanstha DNYANKRANTI SAMAJIK BAHU UDDESHIYA SANSTHA MANGALWEDHA DIST- SOLAPUR . IT IS A SOCIAL NGO TRUST, REGD

दिवाळी किट वितरण सोहळा 2023
12/11/2023

दिवाळी किट वितरण सोहळा 2023

17/01/2023
ज्यांना स्व.हरिश्चंद्र फाउंडेशनच्या माध्यमातून उपेक्षित , निराधार, अनाथ व गोरगरिबांना दिवाळीचा फराळ वाटप करावयाचे असेल त...
17/11/2020

ज्यांना स्व.हरिश्चंद्र फाउंडेशनच्या माध्यमातून उपेक्षित , निराधार, अनाथ व गोरगरिबांना दिवाळीचा फराळ वाटप करावयाचे असेल त्यांनी स्व.हरिश्चंद्र फाउंडेशनला संपर्क साधावा
आपण दिलेले 👉🏻 फराळ किट निश्चितच उपेक्षितांपर्यंत पोचेल
अधिक माहिती करीता 👉🏻 7718035498 व 7718035525 वर कॉल करावा
🙏🏻 🌷धन्यवाद🌷 🙏🏻

05/09/2020

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होणाऱ्या स्व. हरिश्चंद्र फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, माई सावर्डेकर प्रतिष्ठान मुंबई व स्नेहबंध वाचनालय यांचे संयुक्त विद्यमाने माई सावर्डेकर स्नेहबंध राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ 2020 🔹पुरस्कार विभाजन खालीलप्रमाणे🔹
🔸 👉🏻 जीवनगौरव सन्मान. ( ज्येष्ठ नागरिकांसाठी )
🔹 👉🏻 समाजभूषण सन्मान.( वयाची अट नाही )
🔸 👉🏻 समाजरत्न. ( युवावर्ग )
🔹 👉🏻 समाजदर्पण.(सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांसाठी )
🔸 👉🏻 साहित्यदर्पण (कवी,कथा लेखक कादंबरीकार, प्रकाशक, )
🔹 👉🏻 कलादर्पण (रंगभूमी , चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, चित्रपट, छायाचित्रकारिता, लघु चित्रपट, निर्माता, दिग्दर्शक, रंगभूषाकार, संगीत, क्षेत्र )
🔸 👉🏻 निसर्गदर्पण. ( पर्यावरण, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, कार्य ,)
🔹 👉🏻 कृषीदर्पण. ( शेतीसंदर्भात )
🔸 👉🏻 कोरोना फायटर. ( कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान)
🔹 👉🏻 आरोग्यमहर्षी. ( वैद्यकीय सेवा)
🔸 👉🏻 क्रांतिज्योती सावित्रीबाई जीवनज्योति नारी सन्मान.( महिला भगिनींसाठी )
🔹 👉🏻 राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता सन्मान.
🔸 👉🏻 वृत्तदर्पण. ( प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वेब मीडिया , वृत्तनिवेदक, संपादक, मुक्त पत्रकारिता )
🔹 👉🏻 क्रांतीबा राष्ट्रपिता जोतिबा शिक्षणरत्न सन्मान ( शिक्षक, मुख्याध्यापक, व इतर कर्मचारी )
🔸 👉🏻 रामशास्त्री न्याय व विधी सन्मान. ( वकील, म.गांधी तंटामुक्त समिती .)
🔹 👉🏻 क्रीडादर्पण.( क्रीडा क्षेत्रातील विविध गुणवंत )
🔸 👉🏻 अध्यात्मदर्पण सन्मान. ( प्रबोधनकार, प्रवचनकार, कीर्तनकार, आदींसाठी. )
🔹 👉🏻 आदर्श ग्रामसंसद. ( ग्रामपंचायतींसाठी )
🔸 👉🏻 कुशल प्रशासक ( प्रशासकीय सेवा उदा. ग्रामसेवक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, महसूल विभाग, प्रांताधिकारी, पोलीस खाते , जिल्हाधिकारी, तसेच वर्ग एक वर्ग दोन स्तरीय अधिकारी वर्ग )
🔹 👉🏻 आदर्श संस्था . (शैक्षणिक, सामाजिक, विविध प्रकल्प समुह , बचत गट, विविध सहकारी संस्था)
🔸 👉🏻 शौर्यदर्पण ( गड किल्ले संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, जवान, साहसी क्षेत्रात कार्य करणाऱ्या विभूती. )
🔹 सर्व अंतिम निवड समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत, अंतिम निवड झाल्यानंतर अथवा नामांकन फिक्स झाल्यानंतर इतरांचे कोणतेही 👉🏻" ....ऑब्जेक्शन..." विचाराधीन घेतले जाणार नाही याची प्रस्ताव पाठवल्यानंतर दखल घ्यावी 👏🏻
🌷आपले नम्र 🌷
🔹स्व.हरिश्चंद्र फाउंडेशन व माई सावर्डेकर प्रतिष्ठान,
🔹 निवड समिती स्नेहबंध सोहळा आयोजन,
👏🏻 ...धन्यवाद..👏🏻

14/01/2019

दोन सेटटॉप बॉक्सला अशापद्धतीने करा कनेक्ट; सोपी आहे पुर्ण प्रोसेस

11/11/2017
13/08/2017

Address

KUMBHAR GALLI
Mangalwedha
413305

Telephone

+917028765517

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyankranti Samajik Bahuuddeshiya Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyankranti Samajik Bahuuddeshiya Sanstha:

Shortcuts

Share

Category