Aishwary Manjrekar

Aishwary Manjrekar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aishwary Manjrekar, Education, Malvan.

25/01/2026
20/07/2025

*कुडाळ तालुका भंडारी मंडळ आयोजित भंडारी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यानिमित व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ मधुन L.L.B परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सिद्धिविनायक सभागृह येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री नितेश राणे , अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अतुल बंगे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष मामा माडये, रूपेश पावसकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजू किर, शिवछत्रपतींचे आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे वंशज पांडुरंग मायनाक, शलाका पांजरी, सचिव शरद पावसकर, एकनाथ टेमकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक निलेश परब, नगरसेविका आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, भंडारी समाज युवा जिल्हाध्यक्ष समील जळवी आदींसह समाजबांधव व विद्यार्थी उपस्थित होते.*







स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे निसर्ग शाळेचे उद्घाटन करण्यात आले,  यावेळी युथ बिट्स फॉर क्लायमेट्स व इको...
07/07/2025

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे निसर्ग शाळेचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी युथ बिट्स फॉर क्लायमेट्स व इकोमेट्स संस्थेचे सदस्य उपस्थित होते, जुलै, २०२५ पासून वयोगट -१० ते १४ वर्ष या वयोगटातील मुलांसाठी निसर्ग शाळा युथ बिट्स फॉर क्लायमेट्स व इकोमेट्स या संस्थे मार्फत सुरू करण्यात आली आहे, या निसर्ग शाळेत वनस्पतींची ओळख पाण्याचे विविध स्रोत,प्राण्यांची माहिती- पक्षांचे निरीक्षण ,सफर समुद्र , पारंपारिक मासेमारीच्या पध्दती मातीचे प्रकार, शेतीत सहभाग , आकाश दर्शन, नकाशा वाचन, निसर्गाच्या सानिध्यात ऋतूंचे सोहळे अनुभवत अजून खूप काही समजून घ्यायचे आहे. मालवण मधील
ज्या मुलांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा -7798040402, 9307487980
रविवारी, दुपारी ४ ते ६

वार्षिक फी फक्त रू. 2000/-








18/06/2025









शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झालझुलवाडी दांडी येथे  युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स या संस्थांच्या वतीने वृक्षारोपण करण्...
07/06/2025

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झालझुलवाडी दांडी येथे युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स या संस्थांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेचे सदस्य व समस्त मालवणवासीय सदर कार्यक्रमास उपस्थित होते.*
🌎🌊🌳🌄🌎 #जल, #जंगल #जमीन.

* "स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या, धर्मासाठी बलिदान देणाऱ्या रणसंग्रामातील तेजस्वी योद्ध्याला कोटी कोटी वंदन !" छत्रप...
11/03/2025

* "स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या, धर्मासाठी बलिदान देणाऱ्या रणसंग्रामातील तेजस्वी योद्ध्याला कोटी कोटी वंदन !"

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी पुत्र धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्या अपार शौर्याने, पराक्रमाने आणि निष्ठेने इतिहासात अजरामर झाले.

मुघल बादशाह औरंगजेबाने त्यांना कैद करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु संभाजी महाराजांनी अत्यंत क्रूर आणि अमानवीय छळ सोसूनही स्वधर्म आणि स्वराज्यावर अढळ निष्ठा ठेवली.

११ मार्च १६८९ रोजी पन्हाळगडावरून औरंगजेबाने त्यांची निघृण हत्या केली, परंतु त्यांच्या बलिदानाने हिंदवी स्वराज्याचा विजय अधिक सशक्त केला.

"त्याग, निष्ठा आणि पराक्रम यांचा अमर संदेश देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना शतशः प्रणाम !"

#छत्रपतीसंभाजीराजे #धर्मवीरसंभाजीराजे #संभाजीराजेबलिदानदिन #शौर्यगाथा #मराठायोद्धा

आचरा गावपळण भेट, With Team Youth Beats for climates and Ecomates
21/12/2024

आचरा गावपळण भेट, With Team Youth Beats for climates and Ecomates

*पर्यटन व्यवसायिक महासंघ, रिक्षा संघटना मालवण, तारकर्ली पर्यटन संस्था यांच्यामार्फत  नारळी पौर्णिमेनिमित्त  सागरी महामार...
17/08/2024

*पर्यटन व्यवसायिक महासंघ, रिक्षा संघटना मालवण, तारकर्ली पर्यटन संस्था यांच्यामार्फत नारळी पौर्णिमेनिमित्त सागरी महामार्ग ते मालवण बंदर जेटीपर्यंत काढण्यात येणाऱ्या रॅलीची प्रेस कॉन्फरन्स हॉटेल महाराजा येथे पार पडली. यावेळी नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यटन व्यावसायिक
महासंघ, रिक्षा व्यवसायिक संघटना आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण शहरातून भव्य पर्यटन संस्कृती रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे, तसेच यानिमित्त रिक्षा सजावट स्पर्धाही घेण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.



*पर्यटन व्यवसायिक महासंघ, रिक्षा संघटना मालवण, तारकर्ली पर्यटन संस्था यांच्यामार्फत  नारळी पौर्णिमेनिमित्त  सागरी महामार...
11/08/2024

*पर्यटन व्यवसायिक महासंघ, रिक्षा संघटना मालवण, तारकर्ली पर्यटन संस्था यांच्यामार्फत नारळी पौर्णिमेनिमित्त सागरी महामार्ग ते मालवण बंदर जेटीपर्यंत काढण्यात येणाऱ्या रॅलीची बैठक हॉटेल महाराजा येथे पार पडली*

27/06/2024

Address

Malvan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aishwary Manjrekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category