Waradkar English Medium School & Junior College Katta

  • Home
  • Waradkar English Medium School & Junior College Katta

Waradkar English Medium School & Junior College Katta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Waradkar English Medium School & Junior College Katta, School, At post Katta Taluka Malvan, .

दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजता आमची शाळा वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा येथे जीवन आनंद संस्था या संस...
11/08/2023

दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजता आमची शाळा वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा येथे जीवन आनंद संस्था या संस्थेअंतर्गत सविता आश्रम कुडाळ. या संस्थेने कशाप्रकारे आधार देण्याचे महान कार्य केले त्याचे मनोगत हितगुज करण्यात आले . संस्थेतर्फे माननीय कामत सरांनी आपले मनोगत व्यक्त केले
जी लोक म्हातारी ,तरुण किंवा लहान मुले ज्यांचे या जगात कोणीच नसते किंवा कोणी असूनही ते अनाथ असतात वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असतात बेघर असतात त्यांच्या जीवनात निराशा व दुःख या पलीकडे काहीच नसते. आनंद त्यांच्या जीवनात कोसोदूर असतो अशा व्यक्तींसाठी ही संस्था त्यांच्या जीवनात सहाय्य देणारी जीवन देणारी आहे. अशा या संस्थेच्या कार्यक्रमात आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन त्यांचे मनोगत जाणून घेतले .आज कशाप्रकारे त्यांना माणुसकीने वागवले जाते. सुखद जीवन ते जगतात व त्यांच्या प्रती प्रत्येकाला आपुलकी व प्रेमाची भावना मनात असल्याचे ,याचे प्रतीक म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी , शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विषयाची प्रेमाचे टोकन म्हणून प्रत्येकाने जमेल तशी मदत म्हणून देणग्या दिल्या ह्या देणग्या म्हणजे त्यांच्या मनात असलेले प्रेम व आदर होय. कार्यक्रमाच्या शेवटी एकच भावना सर्वांच्या मनात रुजली गेली ती म्हणजे ज्यांचे कोणीही नाही जे वंचित दुर्लक्षित निराधार बांधव व भगिनी आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या मनात प्रेम व काहीतरी त्यांच्यासाठी करण्याची धडपड प्रत्येकाने केली पाहिजे व अशा लोकांना नवीन जीवन जगण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद

Skill Development Work Shop in school .
11/08/2023

Skill Development Work Shop in school .

09/08/2023
Celebration of August Kranti Din  9/8/2023 in our school.
09/08/2023

Celebration of August Kranti Din 9/8/2023 in our school.

Address

At Post Katta Taluka Malvan

416604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Waradkar English Medium School & Junior College Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share