Govt.Sec.Ashram School Thetegavhan

Govt.Sec.Ashram School Thetegavhan To educate tribal students' and bring them into the social stream and preserve their culture

17 वर्ष वयोगट मुली खो - खो अंतिम सामन्यात 4 गुणांनी विजयी सांघिक सामन्यातील पहिले गोल्ड💐💐💐🎊🎊🎊संघाची विभागीय क्रीडा स्पर्...
03/12/2024

17 वर्ष वयोगट मुली खो - खो अंतिम सामन्यात 4 गुणांनी विजयी
सांघिक सामन्यातील पहिले गोल्ड💐💐💐🎊🎊🎊
संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

धावण्याच्या स्पर्धेतील नवा पॅटर्न मनोज मोरे व ऋषिकेश मोरे . 17 वर्ष वयोगट/14 वर्ष वयोगटमुले 200मी धावणे मनोज मोरे व ऋषिक...
03/12/2024

धावण्याच्या स्पर्धेतील नवा पॅटर्न मनोज मोरे व ऋषिकेश मोरे . 17 वर्ष वयोगट/14 वर्ष वयोगट
मुले 200मी धावणे
मनोज मोरे व ऋषिकेश मोरे
गोल्ड मेडल 💐💐💐🎉🎉🎉🎊🎊🎊🎊 दोन्ही भावाचे शाळेसाठी पहिले सुवर्ण पदक 👏👏👏
विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

14 वर्ष मुले -600 मी धावणे नवनाथ कोकाटे द्वितीयS2💐💐💐🎊🎊🎊🎉🎉🎉
02/12/2024

14 वर्ष मुले -600 मी धावणे
नवनाथ कोकाटे द्वितीय
S2💐💐💐🎊🎊🎊🎉🎉🎉

02/12/2024

पूजा सदाशिव माळी - धावणे 400 मीटर

17 वर्षे वयोगट मुली -400 मीटर धावणे पूजा सदाशिव माळी - प्रकल्प स्तर क्रीडा स्पर्धा सिल्वर मेडल ने थेटेगव्हाण चे खाते उघड...
02/12/2024

17 वर्षे वयोगट मुली -400 मीटर धावणे पूजा सदाशिव माळी - प्रकल्प स्तर क्रीडा स्पर्धा सिल्वर मेडल ने थेटेगव्हाण चे खाते उघडले .

टीम थेटेगव्हाण मेडलसाठी सज्ज
02/12/2024

टीम थेटेगव्हाण मेडलसाठी सज्ज

श्यामबाला वाकतकर वर्ग 8 वा या विद्यार्थिनीचा वाढदिवस क्रीडा स्पर्धेला जात असतांना बस मध्ये साजरा करण्यात आला.शाळेच्या वत...
01/12/2024

श्यामबाला वाकतकर वर्ग 8 वा या विद्यार्थिनीचा वाढदिवस क्रीडा स्पर्धेला जात असतांना बस मध्ये साजरा करण्यात आला.
शाळेच्या वतीने श्यामबालास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐🎉🎉🎊🎊

प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा 2024 शेडाळा  करिता निवड झालेल्या खेळाडूंना रवाना करण्यात आले . सर्व खेळाडूंना हार्दिक शुभे...
01/12/2024

प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा 2024 शेडाळा करिता निवड झालेल्या खेळाडूंना रवाना करण्यात आले . सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा

केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा@ शेडाळा
09/10/2024

केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा@ शेडाळा

☘️ ☘️माणसाप्रमाणे प्राणी व वनस्पती यांचा सुद्धा तुटलेला भाग कसा जोडतो. याचे जिवंत उदाहरण शासकीय आश्रमशाळा थेटेगव्हाण शाळ...
17/09/2024

☘️ ☘️
माणसाप्रमाणे प्राणी व वनस्पती
यांचा सुद्धा तुटलेला भाग कसा जोडतो.
याचे जिवंत उदाहरण
शासकीय आश्रमशाळा थेटेगव्हाण
शाळेतील इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी
शाळेतील लिंबाची तुटलेले फांदी
पुन्हा बांधून व त्याला शेण लावून
२५ ते ३० दिवसात जोडून
दाखवली. ☘️☘️☘️☘️

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2024
17/09/2024

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2024

Address

Majalgaon
431128

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 9am - 12pm

Telephone

+919764793307

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Govt.Sec.Ashram School Thetegavhan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Govt.Sec.Ashram School Thetegavhan:

Shortcuts

Share

Category