27/02/2026
🇮🇳✨ Marathi Language Pride Day – 27th February ✨🇮🇳
आज २७ फेब्रुवारी — मराठी भाषा गौरव दिन! 💛
आपली मराठी ही फक्त भाषा नाही, ती आपली ओळख आहे…
आपला अभिमान आहे…
आपली संस्कृती, परंपरा आणि भावना आहे. ❤️
चला, मराठी बोलूया…
मराठी लिहूया…
मराठीचा सन्मान करूया! 🙏
“जय महाराष्ट्र! जय मराठी!” 🚩
#मराठीभाषागौरवदिन MarathiReels ProudToBeMarathi मराठीअभिमान 27February ReelIndia