Spoken English in Marathi

Spoken English in Marathi Spoken English is a platform for kids and adult learners who desire to speak confidently in English.

16/11/2024
15/02/2024

या व्हिडीओ मध्ये पैशांशी संबंधित ज्या काही प्रचलित म्हणी आणि शब्द वापरतो...

01/02/2024

These are important words you should use to bring more clarity in the communication.

16/11/2023

या व्हिडीओमध्ये इंग्लिश मध्ये प्रश्न कसे विचारायचे आणि त्याची उत्तर कशी दयायची याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

01/11/2023

या व्हिडिओमध्ये दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतील अशी काही इंग्रजी वाक्य आणि त्यांचा अर्थ दिला आहे. हि वाक्य तुम्हाला झटपट इंग्लिश बोलायला मदत करतील. हा विडिओ वारंवार पाहून हि वाक्य पाठ केली तर ग्रॅमरचा नियमांमध्ये न जाता लगेचच इंग्रजी बोलण्यात आणि इंग्रजी लिखाणात यांचा उपयोग होईल.

31/10/2023

मी अमेरिकेमध्ये येऊन १० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. इथे आल्यानंतर मला भारतात वापरल्या जाणाऱ्या काही कॉमन इंग्लिश शब्दांना अमेरिकेत पूर्णपणे वेगळे वापरले जाणारे अनेक नवीन शब्द कळाले. या व्हिडीओ मध्ये असेच जवळपास ३२ शब्द सांगितले आहेत. या व्हिडिओमुळे तुम्हाला अमेरिकन इंग्लिशची ओळख निर्माण होईल. त्याचबरोबर भविष्यात तुम्ही अमेरिकेत आलात तर या शब्दांचा तुम्हाला फायदा होईल व त्यामुळे भाषा समजण्याचा गोंधळ टळेल. हाच एक प्रामाणिक उद्देश यामागील आहे.

27/10/2023

Learn these regular use verbs and improve your vocabulary

इंग्रजी क्रियापदांची ओळख होणे आणि त्यांचा वाक्यात उपयोग करता येण  ही इंग्रजी भाषा बोलायला येण्यासाठीची खूप महत्वाची पायर...
18/10/2023

इंग्रजी क्रियापदांची ओळख होणे आणि त्यांचा वाक्यात उपयोग करता येण ही इंग्रजी भाषा बोलायला येण्यासाठीची खूप महत्वाची पायरी आहे. मला खात्री आहे कि याचा तुम्हाला तुमचा इंग्रजी शिकण्याचा प्रवासात खूप फायदा होईल. तुमचा इंग्रजी भाषेचा शब्दसंग्रह वाढेल.

इंग्रजी क्रियापदांची ओळख होणे आणि त्यांचा वाक्यात उपयोग करता येण ही इंग्रजी भाषा बोलायला येण्यासाठीची खूप महत्.....

होम डेकरेशन (घर सजावट) हा आपल्या सर्वांचा जिंव्हाळयाचा विषय आहे, नाही का? या व्हिडिओ मध्ये तुम्हाला घर सजावटीचा सर्व वस्...
17/10/2023

होम डेकरेशन (घर सजावट) हा आपल्या सर्वांचा जिंव्हाळयाचा विषय आहे, नाही का? या व्हिडिओ मध्ये तुम्हाला घर सजावटीचा सर्व वस्तुंना इंग्लिश मध्ये काय म्हणायचं याबद्दल माहिती मिळेल. यामुळे घरामध्ये वस्तू विकत घेताना तुम्हाला त्या वस्तूच नाव माहिती नसल्यामुळे जो गोंधळ उडतो तो उडणार नाही त्याचबरोबर ऑन लाईन खरेदी करतानाही तुम्हाला वस्तू शोधताना याचा उपयोग होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा इंग्रजी शब्दसंग्रहामध्ये भर पडेल आणि बोलताना या नावांचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल यात काही शंका नाही.

होम डेकरेशन (घर सजावट) हा आपल्या सर्वांचा जिंव्हाळयाचा विषय आहे, नाही का? या व्हिडिओ मध्ये तुम्हाला घर सजावटीचा सर.....

16/09/2023

या व्हिडीओ मध्ये अन्नपदार्थांचा चवीसाठी वापरले जाणारेजवळजवळ २२ इंग्लिश शब्द दिले आहेत. "१० मिनिट्स इंग्लिश इन मर...

14/09/2023

या व्हिडीओ मध्ये हिरव्या पालेभाजा आणि औषधी वनस्पतींची इंग्रजी नावे सांगण्यात आली आहेत. यामध्ये तुम्हाला भारतात ....

Address

Pune
Maharashtra

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spoken English in Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category