Rainbow kids zone latur, CBSE pre primary school

Rainbow kids zone latur, CBSE pre primary school Rainbow kids zone is the unique pre primary CBSE SCHOOL IN latur having Experienced teaching faculty

Admissons open. .
18/04/2024

Admissons open. .

21/06/2023

*आज*

*२१ जून*

*जागतिक योग दिवस*

'जागतिक योग दिवस' हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासदांद्वारे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली. २१ जून २०१५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो. अलीकडेच सामान्यांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढत आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग. योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर नि मन हे शरीराचे मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्‍त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो. याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला. तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.

*विश्व योग दिवसाची उद्दिष्टे :*
* योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.
* योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.
* योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.
* आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.
* संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.
* लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.
* योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.
* लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.
* मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.
* योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.

औषधे ही केवळ असलेल्या रोगांना नष्ट करतात. त्यातही आयुर्वेद हाच रोगांना हळूहळू समूळ नष्ट करतो. मात्र इतर सर्व प्रकारच्या, आजार लवकर बरा व्हावा म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे एक ठिकाणचा आजार दाबला जाऊन शरीरात इतरत्र त्या औषधांचे दुष्परिणाम दिसू लागतात. ‘Prevention is better than cure’ असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते खरंच आहे. म्हणूनच या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस.

रेनबो किड्स झोंन
लातूर.

आज शाळेचा पहिला दिवस,शाळेचा केंद्र बिंदू असलेला विद्यार्थी आणी पालक यांचा समन्वय साधण्यासाठी सज्ज झालेली आपली रेनबो किड्...
15/06/2023

आज शाळेचा पहिला दिवस,शाळेचा केंद्र बिंदू असलेला विद्यार्थी आणी पालक यांचा समन्वय साधण्यासाठी सज्ज झालेली आपली रेनबो किड्स झोन.

शाळा !..........

शाळेचा पहिला दिवस !

प्रत्येक मुलाच्या जीवनात.. . त्याचप्रमाणे प्रत्येक पालकाच्या मनात एक अनामिक हुरहुर, आनंद, उत्साह भिती, काळजी अशा अगणित संमिश्र भावनांच कोंदण,मोठा उत्साह नवे कपडे, नवे दप्तर, नवा डबा, नविन पुस्तक, नविन वह्यांचा सुगंध आणि पावसाची रिमझिम आठवतात ना हे दिवस !

पण..

मुलाला शाळेत जायच असतं पण आईला घट्ट चिटकुनच, आईचा हात, साडीचा पदर न सोडता आणि मग सुरु होते खरी परिक्षा आईची आणी बाईची. आईने हात सोडवणं.. ....मुलाच आईला वर्गाकडे ओढणं, ..बाईंनी मुलाला पकडून ठेवणं मग सगळा तोल सोडून मुलाचं आईकडे धावणं, बाईनी वर्गाचं दार ओढून घेणं.. ..आईनी डोळ्याला पदर लावत बाहेर पडणं..... मग असाच प्रवास, असाच अनुभव कित्येक दिवस पालकांना पुन्हा कितीतरी दिवस मार्गच सापडत नाही.. ...!

मग आहेत का तयार एक वेगळा अनुभव घ्यायला.. ?

चला तर मग रेनबो किड्स झोनमध्ये येथे प्रत्येक मुलगा आईचा हात स्वतःहुन अलगद सोडवेल आणी झेप घेईल शाळेकडे......एका नवीन विश्वात रममाण होण्यासाठी आणि

आई बाबांना एक सुटकेचा निश्वास.......!

या प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी,दैनिक लोकमत कॅम्पस क्लब तर्फे सौ.मंदाकिनी शेटकार मॅडम,स्कूल चे डायरेक्टर डॉ.सोनाली मॅडम,सर्व शिक्षक व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

13/06/2023

*Why to choose* Rainbow kids zone latur

Dear parents,

*Rainbow kids zone* is the unique and different pre primary School in Latur, following *CBSE pattern* having very good infrastructure and educational equipments with qualified and experienced staff.

*key points* 🏆

🎯Limited seats. No Donation
🎯Attractive Digital building
🎯Audio visual calssroom
🎯Computerized classes
🎯Routine health checkup of students
🎯Special teaching methods adopted.
🎯Behind every 20 students one guide teacher.
🎯Personal feedback from parents and students
🎯Extra curricular activities conducted in school. Picnic 🚵‍♀️🏏⛳🛝
🎯Hobby activities🧘‍♂️🧘🏼‍♀️
Yoga/🎵🎼 Music🥁🎤/Dance/Tabla🪘🥁/

🥋 karate🤼‍♀️/etc.

Follow us..

YouTube

https://youtube.com/channel/UCSjyABXjoXY3z8878wtyBug

Facebook

https://www.facebook.com/profile.php?id=100008646243318&mibextid=ZbWKwL

Just Dial
https://jsdl.in/DT-996AY6IEM66

Website
http://www.rainbowkidszone.in/

Mail
[email protected]

Instagram
https://instagram.com/rainbowkidszone?igshi bhujd=ZDdkNTZiNTM=

What's up
9420019940/9423471093

30/05/2023

*Why to choose*

*Rainbow kids zone latur*

Dear parents,

*Rainbow kids zone* is the unique and different pre primary School in Latur, following *CBSE pattern* having very good infrastructure and educational equipments with qualified and experienced staff.

*key points* 🏆

🎯Limited seats. No Donation

🎯Attractive Digital building

🎯Audio visual calssroom

🎯Computerized classes

🎯Routine health checkup of students

🎯Special teaching methods adopted.

🎯Behind every 20 students one guide teacher.

🎯Personal feedback from parents and students

🎯Extra curricular activities conducted in school. Picnic 🚵‍♀️🏏⛳🛝

🎯Hobby activities🧘‍♂️🧘🏼‍♀️
Yoga/🎵🎼 Music🥁🎤/Dance/Tabla🪘🥁/
🥋 karate🤼‍♀️/etc.

*_Follow us..*_

YouTube📌

https://youtube.com/channel/UCSjyABXjoXY3z8878wtyBug

Facebook 📌

https://www.facebook.com/profile.php?id=100008646243318&mibextid=ZbWKwL

Just Dial📌
https://jsdl.in/DT-996AY6IEM66

Website📌
http://www.rainbowkidszone.in/

Mail 📌
[email protected]

Instagram📌
https://instagram.com/rainbowkidszone?igshi bhujd=ZDdkNTZiNTM=

What's up 📌
9420019940/9423471093

21/04/2023
20/04/2023
19/04/2023

Admissions open for 2023-24.

PRE primary CBSE SCHOOL .

आजच आपला प्रवेश निश्चित करा.आणि नंतर होणाऱ्या धावपळी पासून स्वतःला आणि पाल्याला निवांत करा.

संपर्क.
डॉ सोनाली कचरे मॅडम
डायरेक्टर
रेंनबो किड्स झोन, लातूर
9420019940.

Address

Rainbow Kids Zone Latur, New Barshi Parallel Road Behind Nikki Hotel. Rajjanadevi Deshmukh Nagar. , Infont Of Govt. Women's Polytechnic College Latur
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rainbow kids zone latur, CBSE pre primary school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rainbow kids zone latur, CBSE pre primary school:

Shortcuts

Share

Category