PSG International School, Sarola, Latur

PSG International School, Sarola, Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PSG International School, Sarola, Latur, School, कमल नगर, सारोळा-सोनवती रोड, सारोळा, लातूर Pin 📍, Latur.

🌟 Welcome to PSG International School! 🌟

📍 Inspiring Young Minds, Shaping Bright Futures

At PSG International School, we are dedicated to providing world-class education with a perfect blend of academics, creativity, and character building.

07/02/2026
आदरणीय अजितदादा पवार यांना   भावपूर्ण श्रद्धांजली🙏आपले कार्य सदैव प्रेरणादायी राहो.
28/01/2026

आदरणीय अजितदादा पवार यांना
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
आपले कार्य सदैव प्रेरणादायी राहो.

श्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन. ओम् शांती.💐* - PSG Inte...
12/12/2025

श्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन. ओम् शांती.💐*
- PSG International School

01/12/2025

Paying attention helps us learn better and faster.
When we look, listen and think, our brain grows smarter.
Focus makes every activity fun and easy.
Let’s use our magic attention every day.
Smart kids always try to stay focused!

*“महात्मा ज्योतिबा फुले यांच्या**पुण्यतिथीनिमित्त 🕊️ सामाजिक समता, शिक्षण आणि न्यायासाठी त्यांच्या अखंड कार्याची आठवण कर...
28/11/2025

*“महात्मा ज्योतिबा फुले यांच्या*
*पुण्यतिथीनिमित्त 🕊️ सामाजिक समता, शिक्षण आणि न्यायासाठी त्यांच्या अखंड कार्याची आठवण करूया 📚✨ त्यांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देतात 🌟 विनम्र अभिवादन* 🙏”

-PSG International School

🌸🙏 गाऊरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸आपल्या जीवनात सुख-समृद्धी, सौभाग्य आणि आनंदाची सतत वर्षाव होवो, अशी गाऊरी मातेकडे ...
01/09/2025

🌸🙏 गाऊरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸
आपल्या जीवनात सुख-समृद्धी, सौभाग्य आणि आनंदाची सतत वर्षाव होवो, अशी गाऊरी मातेकडे प्रार्थना. 💐
गोडवा, ऐश्वर्य आणि मंगलमय वातावरण आपल्या घरात सदैव नांदो. 🌺✨
गाऊरी पूजनाच्या शुभेच्छा! 🌼🌿

-PSG International School

🌸राधे राधे! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 -PSG International School
16/08/2025

🌸राधे राधे! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
-PSG International School

🇮🇳"तिरंगा आपला, अभिमान आपला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉-PSG International School
15/08/2025

🇮🇳"तिरंगा आपला, अभिमान आपला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
-PSG International School

"राखीच्या धाग्यात गुंफलेलं असतं प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचं नातं."❤️🎉-PSG International School
09/08/2025

"राखीच्या धाग्यात गुंफलेलं असतं प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचं नातं."❤️🎉
-PSG International School

🔱 शुभ श्रावण सोमवार 🔱”ॐ नमः शिवाय” चा जप, श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग दाखवतो.आज चतुर्थ श्रावण सोमवारच्या निमित्तानेमहादेवा...
04/08/2025

🔱 शुभ श्रावण सोमवार 🔱
”ॐ नमः शिवाय” चा जप, श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग दाखवतो.
आज चतुर्थ श्रावण सोमवारच्या निमित्ताने
महादेवाच्या चरणी सच्च्या भक्तीने अर्घ्य अर्पण करूया.
शिवकृपेने तुमचं जीवन सुख, समाधान आणि शांतीने परिपूर्ण होवो!
🌺 हर हर महादेव! 🌺 — PSG International School, Latur

Address

कमल नगर, सारोळा-सोनवती रोड, सारोळा, लातूर Pin 📍
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when PSG International School, Sarola, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share