Vidyabhartee Prakashan

Vidyabhartee Prakashan Vidyabhartee Prakashan is a leading Educational Publisher at Latur in Maharashtra.

We publish School Books, Pre Primary Books, Competitive Exam Books, Latur Pattern MHT CET Books, Personality Development- Self Help Books and University Reference Books

सिधुदुर्ग जिल्ह्यातील 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी  खुशखबर.😊सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती जाहीर.📌ऑनलाइ...
22/08/2026

सिधुदुर्ग जिल्ह्यातील 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.😊
सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती जाहीर.
📌ऑनलाइन फॉर्म -20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2026
📌अर्जासाठी संकेतस्थळ
www.kopbankasso.com.in
DCC Bank भरती परीक्षेसाठी विद्याभारती प्रकाशनाने मार्गदर्शक प्रकाशित केले आहे.
~~~~•~~~~•~~~~•~~~~•
विद्याभारती
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरती परीक्षा मार्गदर्शक
(DCC Bank)
किंमत रु.500=00
~~~~•~~~~•~~~~•~~~~•
📌सहकारी बँकिंग, सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, संगणक व माहितीतंत्रज्ञान, मराठी भाषा.
✅तज्ञ प्राध्यापकांनी शिफारस केलेले मार्गदर्शक सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.

📌Online Available at
https://amzn.in/d/0eXslbKL
https://vidyabhartee.com/products/dcc-bank-guide

विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर
मेन रोड , लातूर - ४१३५१२
M/W-9284292473/8669027338





🌟 SET/NET – JRF – Ph.D. प्रवेश परीक्षेची खात्रीशीर तयारी आता अधिक सोपी! 🌟📚 विद्याभारती सेट/नेट सराव प्रश्नपत्रिका – पेपर...
19/08/2026

🌟 SET/NET – JRF – Ph.D. प्रवेश परीक्षेची खात्रीशीर तयारी आता अधिक सोपी! 🌟

📚 विद्याभारती सेट/नेट सराव प्रश्नपत्रिका – पेपर १ (अनिवार्य)

या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांसाठी 22 सराव प्रश्नपत्रिका संच आणि 17 मागील परीक्षांतील प्रश्नपत्रिका उत्तरांसह देण्यात आल्या आहेत. तसेच, प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळावा यासाठी OMR Answer Sheets for Practice चाही समावेश करण्यात आला आहे.

✅ नवीन परीक्षा पद्धतीनुसार प्रश्नांची रचना
✅ परीक्षाभिमुख सरावासाठी उपयुक्त
✅ SET, NET, JRF आणि Ph.D. प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त
✅ यशस्वी तयारीसाठी प्रभावी मार्गदर्शक

✍️ लेखक : प्रा. डॉ. ब्रिजमोहन दायमा

💰 किंमत : 450=00

📖 महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध
🛒 Online : Amazon : https://amzn.in/d/0blffIXF
| Flipkart |
Vidyabhartee.com : https://vidyabhartee.com/products/set-net-sarav-prashna-paper-1
📞 संपर्क : 9284292473/8669027338







#स्पर्धापरीक्षा #विद्याभारती_प्रकाशन

📚 Are You Preparing for UGC-NET / SET / JRF? 🎯Give your preparation the right direction with:Vidyabhartee’s NET/SET/JRFT...
18/08/2026

📚 Are You Preparing for UGC-NET / SET / JRF? 🎯
Give your preparation the right direction with:

Vidyabhartee’s
NET/SET/JRF
Teaching & Research Aptitude
General Paper – I (Compulsory)
(8th Edition)

👨‍🏫 Authors:
Dr. Brijmohan Dayma
Dr. Sarika Dayma
💰 Price: ₹600/-

🎓 Ideal for:
✅ UGC-NET Aspirants
✅ SET Aspirants
✅ JRF Aspirants
✅ Ph.D. Admission Aspirants

✨ Why choose this book?
✔️ Based on the Latest NTA-UGC Syllabus
✔️ Previous Years’ Papers with Answers
✔️ Exam-oriented preparation
✔️ Useful for NET, SET & JRF examinations
✔️ Designed for better conceptual clarity and effective revision
✔️ A valuable resource for aspirants across India 🇮🇳

🎯 One Book. Complete Preparation. Better Confidence.

📦 Pan-India Delivery Available
🛒 Available on Amazon: https://amzn.in/d/08O0Nd0j
🌐 Order Online: https://vidyabhartee.com/products/net-jrf-set-paper-1

📖 Start your preparation with the right study material and move one step closer to your goal!












सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🪷
15/08/2026

सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🪷

14/08/2026
इयत्ता 6 वी  व 9वी  डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2026-27 🌟🔬Std. 6th & 9th Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competitio...
14/08/2026

इयत्ता 6 वी व 9वी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2026-27 🌟🔬
Std. 6th & 9th Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition2026-27 🌟🔬
📢 विद्याभारती प्रकाशनाची सुधारित व अद्ययावत आवृत्ती प्रकाशित!
🏆 राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केलेले मार्गदर्शक आता उपलब्ध!
━━━━━━━━━━━━━━━
For 6th
📘 Vidyabhartee's
Dr. Homi Bhabha Balvaidyanik Competition
Theory Test + Practical Test
Std. 6th ( English Medium)

💰 Price : ₹400/-
Available Online At
https://vidyabhartee.com/.../6th-dr-homi-bhabha...

📕 विद्याभारती
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा
थियरी टेस्ट + प्रात्यक्षिक परीक्षा
इयत्ता 6 वी (मराठी माध्यम)
💰 किंमत : ₹380/-

Available Online At
https://vidyabhartee.com/.../6th-dr-homi-bhabha...

━━━━━━━━━━━━━━━
For 9th
📘 Vidyabhartee's
Dr. Homi Bhabha Balvaidyanik Competition
Theory Test + Practical Test
Std. 9th ( English Medium)
💰 Price : ₹400/-

Available Online At
https://vidyabhartee.com/products/9th-homi-bhabha-english

📕 विद्याभारती
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा
थियरी टेस्ट + प्रात्यक्षिक परीक्षा
इयत्ता 9 वी (मराठी माध्यम)
💰 किंमत : ₹400/-
Available Online At
https://vidyabhartee.com/.../9th-dr-homi-bhabha...

✨ पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
✅ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मुद्देसूद व सोपी माहिती
✅ प्रत्येक घटकावर आधारित सोडवलेली उदाहरणे
✅ भरपूर वस्तुनिष्ठ सराव प्रश्न
✅ स्पष्टीकरणासह अचूक उत्तरे
✅ मागील वर्षांच्या 14 प्रश्नपत्रिका व त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे
✅ प्रात्यक्षिक परीक्षेसाठी उपयुक्त नमुना प्रात्यक्षिके
🛒 आपली प्रत आजच खरेदी करा.
📣 या पुस्तकाबाबत विद्यार्थ्यांना व शालेय स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुखांना माहिती द्यावी ही विनंती.

🏬 हे मार्गदर्शक सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
🎁 आपणांस मुलांसाठी एकत्रित खरेदीवर विशेष डिस्काऊंट आहे.
📲 आपली ऑर्डर या WhatsApp (8669027338 / 9284292473) क्रमांकावर कळवावी ही विनंती.
🙏 धन्यवाद !

🏢 Vidyabhartee Prakashan
📍 Opp. Gujarati School, Main Road, Latur 413512
☎️ Ph. 02382-242721 / 258384
📱 M/W - 9284292473 / 086690 27338








📚अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका भरतीसाठी उपयुक्त मार्गदर्शक!महिला व बाल विकास विभागाच्या अंगणवाडी मुख्यसेविका / पर्...
12/08/2026

📚अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका भरतीसाठी उपयुक्त मार्गदर्शक!
महिला व बाल विकास विभागाच्या अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका भरती परीक्षेची तयारी आता अधिक प्रभावीपणे करा! 🎯
📖 परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक
लेखक : व्ही. एन. स्वामी
📌 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
✅ एकात्मिक बालविकास सेवा योजना
✅ पोषण अभियान व बाल विकास योजना
✅ महिला व बाल कल्याण कायदे व धोरणे
✅ इंग्रजी, मराठी व सामान्यज्ञान
✅ गणित व बुद्धिमत्ता चाचणी
✅ संगणक ज्ञान
✅ मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
✅ महत्त्वाचे प्रश्न व मुद्देसूद माहिती
✅ वस्तुनिष्ठ (MCQ) प्रश्नांचा समावेश
🎯 एकूण पदे : 272
📅 अर्ज : 05 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026
💰 पुस्तकाची किंमत : ₹450/-
📍 महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध!
📚 विद्याभारती प्रकाशन
🛒 Amazon | 🌐 Vidyabhartee.com
अंगणवाडी भरतीची तयारी आजपासूनच सुरू करा आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची साथ घ्या! 🌟


#अंगणवाडीभरती
#मुख्यसेविका

MPSC गट क - तलाठी भरतीसाठी .स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आता इंग्लिश ग्रॅमार झाले...
03/08/2026

MPSC गट क - तलाठी भरतीसाठी .

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आता इंग्लिश ग्रॅमार झाले अगदी सोपे! ✨
~~~~•~~~~•~~~~•~~~~•
📘 Vidyabhartee's
Topic Wise PYQs
English Grammar
👨‍🏫 लेखक: Dr. Narayan Bidwe
किंमत-Rs.400=00
~~~~•~~~~•~~~~•~~~~•
📚 MPSC, PSI, STI, A*O, Group-B, Group-C, Clerk-Typist, Tax Assistant, राज्यसेवा, Translater , CET, TET, TAIT व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अनिवार्य

🔹 130+ प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची स्पष्टीकरणांसह उत्तरे
🔹 61 English Grammar Topics – Topic wise PYQs
🔹 3000+ वस्तुनिष्ठ प्रश्न
🔹 MPSC Group-C English प्रश्नपत्रिका ची स्पष्टीकरणांसह
🔹 सरावासाठी संभाव्य प्रश्नपत्रिका
🔹 मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त

📌 महाराष्ट्रात सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
Available Online At
https://vidyabhartee.com/products/topicwise-english-grammer
🛒 Amazon वर उपलब्ध
👉 https://amzn.in/d/iPlpZda

🏫 विद्याभारती प्रकाशन
मेन रोड , लातूर - 413512

📞 संपर्क: 9284292473 / 8669027338




#तलाठी
#तलाठीभरती
#स्पर्धा_परीक्षा

इयत्ता 5 वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता विद्याभारती प्रकाशन मार्फत विद्यार्थीप्रिय मार्गदर्शकाची बदललेल्या ...
28/07/2026

इयत्ता 5 वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता विद्याभारती प्रकाशन मार्फत विद्यार्थीप्रिय मार्गदर्शकाची बदललेल्या अभ्यासक्रमानुसार नवीन आवृत्ती प्रकाशित. मागील 20 वर्षांत हजारो विद्यार्थांसाठीचे यशस्वी मार्गदर्शक नवीन बदलांसह सुधारित आवृत्ती उपलब्ध.
~~~>~~~~~~~~~~~~~>~~~~
विद्याभारती
जवाहर नवोदय विद्यालय
प्रवेश परीक्षा मार्गदर्शक (इयत्ता 5 वी)
भाग 1
लेखक - शिवाजी पोतदार
किं. - रु.300=00

विद्याभारती
जवाहर नवोदय विद्यालय
प्रवेश परीक्षा मार्गदर्शक (इयत्ता 5 वी)
परिसर अभ्यास - भाग 2
लेखक - शिवाजी पोतदार
किं. - रु.100=00
~~~>~~~~~~~~~~~~~>~~~~
नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार व परीक्षा पद्धतीनुसार प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास होतो.
तज्ञ शिक्षकांनी व यशस्वी विद्यार्थ्यांनी शिफारस केलेले मार्गदर्शक हमखास यशासाठी आजच खरेदी करा.
वरील पुस्तके महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.

Also available online at
https://vidyabhartee.com/products/jawahar-navodaya-guide
and Amazon
https://amzn.in/d/03L6mpa3

विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर. (महाराष्ट्र) 413512
M/W - 9284292473 /
शाळा व क्लासेसच्या ऑर्डरसाठी 086690 27338













Address

Opp. Gujarati School, Main Road
Latur
413512

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am
Sunday 10am - 6am

Telephone

+919284292473

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidyabhartee Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vidyabhartee Prakashan:

Shortcuts

Share