10/02/2021
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,मुरुड जि.लातूर*
=◆◆◆◆◆◆◆◆=
*मिशन शिष्यवृत्ती 2021*
*ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर*
=================
दि.8 फेब्रु ते 8 मार्च 2021
दररोज सायं.6 ते 7-इ.5 वी
दररोज सायं.7 ते 8-इ.8 वी
---------------------------------
लाईव्ह सुरू आहे 👇
https://bit.ly/3rsIaqA
दररोज याच लिंक वरून ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर जॉईन करता येईल.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
प्राचार्य
डायट लातूर
दि.८ फेब्रुवारी ते दि.८ मार्च २०२१