H.p.education Campus LATUR

H.p.education Campus LATUR Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from H.p.education Campus LATUR, Latur.

05/02/2024

माझं नाव-: मीर फुरखानअली उस्मानी

बरेच लोक मला ओळखतात अशी आशा आहे...कुठेतरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपली गाठभेट झालीच असेल, किंवा फोन/ ईमेल वर संवाद झाला असेल.
कदाचित काही जणांना मी आवडत असेन, कदाचित काहींना आवडत नसेनही! पण जसे तुम्ही माझे फेसबुक मित्र - मैत्रिणी आहात, माझा विश्वास आहे, तुम्हाला मी आवडत असेन. आपण लाईक्स आणि gif च्या पलीकडे जाऊन एकमेकांशी संवाद साधू शकतो का? हे पहायला मला आवडेल.
मी एका सोशल एक्सपिरिमेन्ट मध्ये उतरायचं ठरवलंय ज्याला म्हणतात, 'ए मिटिंग बिटविन ब्रेडफ्रूट'.
फोटो शिवाय असलेली पोस्ट कोण वाचतो ते पाहण्यासाठी हा प्रयोग आहे. आपण तंत्रज्ञानात इतके वाहून गेलो आहोत की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरत चाललोय...एक चांगली मैत्री!
जर कुणीच हा मेसेज वाचला नाही. तर हा एक शॉर्ट सोशल एक्सपिरिमेन्ट ठरेल. पण तुम्ही जे हा मेसेज शेवटपर्यंत वाचलात तर तुम्ही आपल्याबद्दल एका शब्दात/वाक्यात कमेंट करावी अशी माझी इच्छा आहे.
उदा. एखादं ठिकाण, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादा क्षण ज्याच्याशी मला आठवताना तुम्ही संबंध जोडू शकता.
त्यानंतर हा टेक्स्ट कॉपी करा आणि तुमच्या वॉलवर पोस्ट करा. शेअर करू नका. त्यानंतर मी तुमच्या वॉलवर जाऊन माझी कमेंट पोस्ट करेन.
माझं नाव बदलून तुमचं नाव टाका. पाहूया कितीजण तुमचा मेसेज पूर्ण वाचून रिस्पॉन्ड करताहेत. एक प्रयास संपर्काचा.

धन्यवाद!🙏☺️

Best Wishes For 10th Exam
02/03/2023

Best Wishes For 10th Exam

09/10/2022
Happy Teachers Day
06/09/2022

Happy Teachers Day

26 January 2019 In H.P CAMPUS LATUR
01/02/2019

26 January 2019 In H.P CAMPUS LATUR

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when H.p.education Campus LATUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share