26/07/2025
प्रेस नोट
या वर्षीश्री जानाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी विवेकानंद रुग्णालयाचे डॉ.संतोष देशपांडे, सचिवपदी मनोज सप्तर्षी तर कार्याध्यक्षपदी सि. ए. दिलीप रादंड यांची निवड
लातूर; ता २४ आज जानाई फंक्शन हॉलमध्ये सांस्कृतिक व विद्यार्थी मंडळाच्या सभासदाची बैठक जानाईचे पालक अतुल ठोंबरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली . यामध्ये ऑगस्ट 2025 च्या कार्यक्रमासाठी विवेकानंद हास्पिटलचे डॉ. संतोष देशपांडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली .या वर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षपदी सि ए दिलीप राजदंड व सचिव पदी मनोज सप्तर्षी तर कोषाध्यक्ष पदी शाम देशपांडे यांची एकमताने निवड करण्यात आली . कार्यकारिणी पदाधिकारी म्हणून
सहकार्याध्यक्ष श्री एस एम मठ
उपाध्यक्ष श्री पी. व्हि. कुलकर्णी सर
सहसचिव :-श्री विजय चोळखणे
•सहकोषाध्यक्ष. :-श्री नारायण झाडे
यांची निवड करण्यात आली.