Dhruv Classes

Dhruv Classes Dhruv Classes, located in Kolhapur, Maharashtra, is a friendly place where students from 5th to 10th standard find learning enjoyable.

With 24 enriching years in education, we are excited to be a part of many students' learning journeys!

New year, new beginnings…Same purpose, guiding young minds. ✨Happy New Year everyone! 🎉   #2026
01/01/2026

New year, new beginnings…
Same purpose, guiding young minds. ✨
Happy New Year everyone! 🎉
#2026

03/12/2025

ध्रुव क्लासेस तर्फे आयोजित *Fun–Earn–Learn Festival* मध्ये मुलांनी स्वतः Food Stalls चालवून
खरा *profit–loss** practically अनुभवला.
किंमत ठरवणं, पैसे मोजणं, पालकांशी बोलणं—
या सगळ्यात त्यांचा confidence आणि understanding स्पष्ट दिसली.

खेळून शिकणं… आणि करून समजणं—
यालाच खरा *Fun–Earn–Learn* म्हणतात. ❤️✨

02/12/2025

स्नेहसंमेलन आणि वार्षिक परीक्षा बक्षीस वितरण सोहळा💃🕺.

02/12/2025

Annual Gathering 💃🕺🏻And Prize Distribution Ceremony 🏆

👨‍👩‍👧‍👦✨ सुजाण पालकत्व – पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रध्रुव क्लासेसमध्ये आम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालका...
14/11/2025

👨‍👩‍👧‍👦✨ सुजाण पालकत्व – पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र
ध्रुव क्लासेसमध्ये आम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही उपयुक्त उपक्रम राबवत असतो.
आज मनशक्ती प्रयोग केंद्र, लोनावळा यांच्या सहकार्याने पालकांसाठी एक खास सत्र आयोजित करण्यात आले.
या सत्रात मुलांच्या वागणुकीमागची कारणं समजून घेणं, त्यांना अभ्यासात प्रोत्साहन देण्याच्या योग्य पद्धती,
आणि मोबाईलच्या प्रभावापासून मुलांना सुरक्षित व संतुलित कसे ठेवावे — या विषयांवर साध्या, मनाला भिडणाऱ्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.
पालकांचा उत्तम प्रतिसाद आणि त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. ❤️
#ध्रुवक्लासेस #पालकांसाठीसत्र #सुजाणपालकत्व

आज आमच्या ध्रुव क्लासेसमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या साह्याने विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असे मार्गदर्श...
13/11/2025

आज आमच्या ध्रुव क्लासेसमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या साह्याने विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
अभ्यासात एकाग्रता कशी वाढवायची आणि मोबाईलचा योग्य वापर कसा करावा— या दोन महत्त्वाच्या विषयांवर मुलांशी खूप छान संवाद झाला.

सत्रात काही छोट्या छोट्या क्रुती घेतल्या आणि मुलांनी त्या मनापासून केल्या.
वर्गातला त्यांचा उत्साह, प्रश्न विचारणे आणि शिकण्याची तयारी बघून खरंच आनंद वाटला.

मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं…
आजचा दिवस खरंच अर्थपूर्ण,प्रभावी आणि परिणामकारक ठरला. 🌟

#ध्रुवक्लासेस #विद्यार्थीविकास #अभ्यासआणि एकाग्रता #मोबाईलवापर

🧮✨ आज ध्रुव क्लासेसमध्ये गणित विषयातील ‘Integer Activity’ घेण्यात आली!विद्यार्थ्यांसाठी गणित म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ न...
11/11/2025

🧮✨ आज ध्रुव क्लासेसमध्ये गणित विषयातील ‘Integer Activity’ घेण्यात आली!
विद्यार्थ्यांसाठी गणित म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर विचार करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे.
या activity मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने उत्साहाने भाग घेतला — कुणी मोजत होतं, कुणी विचार करत होतं, तर कुणी आपल्या मित्रांना समजावत होतं. 💫
खेळता खेळता शिकणं — हाच खरा आनंद! 🎲
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची भीती नाहीशी होते आणि समजून घेण्याची आवड निर्माण होते. 🌱
#ध्रुवक्लासेस #गणितउपक्रम #शिकणंआणिआनंद

🔬✨ World Science Day!विज्ञान ही फक्त पुस्तकातील गोष्ट नाही, ती विचार करण्याची आणि समजून घेण्याची पद्धत आहे.प्रत्येक “का?...
10/11/2025

🔬✨ World Science Day!
विज्ञान ही फक्त पुस्तकातील गोष्ट नाही, ती विचार करण्याची आणि समजून घेण्याची पद्धत आहे.
प्रत्येक “का?” मध्ये शोध आहे, आणि प्रत्येक “कसं?” मध्ये नवं जग दडलेलं आहे! 💡
ध्रुव क्लासेसमध्ये आम्ही हीच जिज्ञासा विद्यार्थ्यांच्या मनात पेटवत राहतो! 🔭
#विज्ञानदिन #जिज्ञासाचीज्योत

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
21/10/2025

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

Address

Plot No 34, Lay Out Number 2, Baba Jarag Nagar
Kolhapur
416007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhruv Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share