Disha Academy & olympiad school

Disha Academy & olympiad school Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Disha Academy & olympiad school, Education, Plot No. 4, Behind Bank of Maharashtra, Saneguruji Colony, Kolhapur.

Disha Academy & Olympiad School provides quality coaching for 11th–12th (JEE/NEET/CET), 7th–10th Olympiad, 8th–10th IIT/NEET Foundation, and English/Semi classes, helping students build a strong foundation for academic success.

डॉक्टर होण्याचं स्वप्न फक्त पुस्तकांमधून पूर्ण होत नाही…त्यासाठी लागते योग्य दिशा, सातत्यपूर्ण सराव आणि अनुभवी मार्गदर्श...
16/05/2026

डॉक्टर होण्याचं स्वप्न फक्त पुस्तकांमधून पूर्ण होत नाही…
त्यासाठी लागते योग्य दिशा, सातत्यपूर्ण सराव आणि अनुभवी मार्गदर्शन!

तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी
आजच भेट द्या दिशा अकॅडमी अँड ऑलिम्पियाड स्कूलला.
इथे घडतात उद्याचे यशस्वी डॉक्टर, इंजिनिअर्स आणि भविष्याचे शिल्पकार!

आरशात स्वतःला नाही, तर उद्याच्या टॉपरला पहा! 🌟प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक यशस्वी व्यक्ती दडलेली असते, गरज असते ती फक्त...
14/05/2026

आरशात स्वतःला नाही, तर उद्याच्या टॉपरला पहा! 🌟

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक यशस्वी व्यक्ती दडलेली असते, गरज असते ती फक्त योग्य मार्गदर्शनाची. आयआयटी (IIT), नीट (NEET) आणि जेईई (JEE) च्या प्रवासाची सुरुवात दिशा अकॅडमीसोबत करा. आज घेतलेला तुमचा एक योग्य निर्णय, उद्याचे तुमचे सुवर्ण भविष्य घडवेल!

प्रवेश सुरू आहेत! आजच आपली जागा निश्चित करा.

फक्त अभ्यास नाही…तर यशासाठी योग्य मार्गदर्शनही गरजेचं आहे! IIT-JEE, NEET आणि Olympiad साठीसंपूर्ण तयारी आता एकाच ठिकाणी....
13/05/2026

फक्त अभ्यास नाही…
तर यशासाठी योग्य मार्गदर्शनही गरजेचं आहे!

IIT-JEE, NEET आणि Olympiad साठी
संपूर्ण तयारी आता एकाच ठिकाणी.

स्मार्ट क्लासरूम,
साप्ताहिक सराव चाचण्या
आणि कौशल्य विकासावर विशेष भर.

तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी
आजच दिशा अकॅडमी अँड ऑलिम्पियाड स्कूलला भेट द्या!

आई होणं…हा फक्त प्रवास नसूनएका नव्या आयुष्यालाप्रेमाने घडवण्याची सुरुवात आहे. ❤️Happy Mother’s Day! 🌸
10/05/2026

आई होणं…
हा फक्त प्रवास नसून
एका नव्या आयुष्याला
प्रेमाने घडवण्याची सुरुवात आहे. ❤️

Happy Mother’s Day! 🌸

09/05/2026

फक्त marks नाही…
तर strong concepts, smart thinking
आणि योग्य guidance हीच आजच्या यशाची खरी गुरुकिल्ली!

दिशा अकॅडमी & ऑलिम्पियाड स्कूलमध्ये
7वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी
अभ्यासासोबत Olympiad preparation आणि future-ready skills वर विशेष भर.

कारण आजची योग्य दिशा…
उद्याचा टॉपर घडवते!

आजच प्रवेश घ्या!

दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दिशा अकँडमी अँड  ऑलिम्पियाड स्कूलच्या वतीने हार्दिक अभिनंदन...
09/05/2026

दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दिशा अकँडमी अँड ऑलिम्पियाड स्कूलच्या वतीने हार्दिक अभिनंदन !

07/05/2026

तुमच्या पाल्याच्या यशाला द्या योग्य 'दिशा'! 🎓

गेल्या २० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे अविनाश किल्लेदार सर सांगत आहेत दिशा अकॅडमीच्या खास वैशिष्ट्यांबद्दल. ११ वी-१२ वी (JEE/NEET/CET) असो किंवा ७ वी ते १० वी ऑलिम्पियाड स्कूल, आम्ही देतो परिपूर्ण शिक्षणाची खात्री!

आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि उज्वल भविष्याची सुरुवात करा.

01/05/2026

शौर्य, संस्कृती आणि प्रगतीचा अभिमान आपला महाराष्ट्र!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

शांतता, करुणा आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांना विनम्र अभिवादन.बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!           ...
01/05/2026

शांतता, करुणा आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांना विनम्र अभिवादन.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आजची स्किल्स… उद्याच्या यशाची खात्री! ६वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास STD (Skill & Talent Development) Programजिथे ...
29/04/2026

आजची स्किल्स… उद्याच्या यशाची खात्री!

६वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास STD (Skill & Talent Development) Program
जिथे मुलांना मिळेल फक्त पुस्तकांचं ज्ञान नाही,
तर आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या प्रॅक्टिकल स्किल्सची खरी शिकवण!

Robotics, AI, Coding पासून Communication Skills पर्यंत—
भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची हीच योग्य वेळ!

आजच भेट द्या आणि आपल्या मुलाचं उज्ज्वल भविष्य घडवा

Address

Plot No. 4, Behind Bank Of Maharashtra, Saneguruji Colony
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Disha Academy & olympiad school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share