Jaivdhara Biotech

Jaivdhara Biotech

Share

We are manufacturer of top quality and unique Animal Feed Supplements, especially for Cattle & Ovine

09/06/2026

कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय? होऊ शकतो! 🚀
जैवधारा शॉपीच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे पशुखाद्य व हेल्थकेअर प्रॉडक्ट्स शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.
पूर्ण मोफत प्रशिक्षण, जाहिरात व सेल्स सपोर्ट – कंपनीकडून थेट मदत.
आजच संपर्क करा आणि सुरु करा यशस्वी व्यवसाय!
📞 (+91) 7507511925

08/06/2026

ग्रामीण युवकांसाठी सुवर्णसंधी! 🐄✨
स्वतःचा व्यवसाय, स्वतःचे उत्पन्न – जैवधारा बायोटेकच्या प्रगत पशुपालन उत्पादनांसह.
विश्वसनीय गुणवत्ता, वाढती उत्पादकता, आणि जास्त नफा – तुमच्या यशाचा खरा साथीदार!
आजच संपर्क साधा: (+91) 7507511925

18/03/2026

गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष आनंद, समृद्धी आणि सुखाचं जावो. 🌿✨

25/02/2026

आधुनिक पशुपालन व्यवसायात जैवधारा बायोटेकची उच्च दर्जाची आणि प्रभावी उत्पादने वापरून नफा वाढवा.

30/01/2026

जैवधारा बायोटेक कंपनीचे उत्पादने म्हैशी आणि गायींचे आरोग्य, उत्पादन आणि नफा वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवण्यास मदत होते.

अधिक माहिती साठी संपर्क +91 73920 15239

01/01/2026

या नव्या वर्षात जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्या

विश्वासार्ह पोषण, उत्तम वाढ आण ि जास्त उत्पादनासाठी Jaivdhara Biotech तुमचा विश्वासू साथीदार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

#नवीनवर्ष
#नूतनवर्षाभिनंदन #जनावरांचेआरोग्य #पशुपालन #डेअरीफार्मिंग Jaivdhara Biotech AnimalHealth HealthyLivestock FarmersOfIndia

04/12/2025

जैवधारा बायोटेक कंपनीचे उत्पादने म्हैशी आणि गायींचे आरोग्य, उत्पादन आणि नफा वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवण्यास मदत होते.

अधिक माहिती साठी संपर्क +91 73920 15239

#

22/10/2025

🌼 शुभ दीपावली! 🌼

#शुभदीपावली

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Plot No. 40A, 11/2, Morewadi, Kolhapur (Bharat)
Kolhapur

Opening Hours

Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm