Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.

  • Home
  • Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.

Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal. स्व. गणपतराव गाताडे दिव्यांग विद्याल? Our residential school has been started since 2002 and 50 students are taking education in this school.

It has permitted by government, but it does not get any kind of grant from government as well as any trust.

Product list to order call 95451 59374. Thank You.
18/10/2024

Product list to order call 95451 59374.
Thank You.

या वर्षीची दिवाळी बनवुया अधिक सर्वसमावेशक आणि साजरी करु बौद्धिक अक्षम मुलांनी बनवलेली उत्पादने खरेदी करुन.  आमची शाळा आण...
15/10/2024

या वर्षीची दिवाळी बनवुया अधिक सर्वसमावेशक आणि साजरी करु बौद्धिक अक्षम मुलांनी बनवलेली उत्पादने खरेदी करुन.
आमची शाळा आणि संस्था दिव्यांग तरुणांना सक्षम बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. आमच्या बौद्धिक अक्षम मुलांनी या सणासुदीच्या हंगामासाठी घर सजवण्यासाठी अनेक उत्पादने बनवली आहेत.
चला या वस्तु खरेदी करुन दिव्यांगजनांना स्वावलंबी बनण्यास हातभार लावुन हि दिवाळी साजरी करु.

**उन्नती बौद्धिक अक्षम मुलांचे प्रशिक्षण केंद्र, कागल, जि. कोल्हापुर. **

**ऑर्डर करण्यासाठी संपर्क- 95451 59374 **

प्रोडक्ट लिस्टसाठी लिंक वर क्लिक करा- https://drive.google.com/file/d/1Y-ZzZ8nhovUQ2rL2oJAeSVy4gffoeQcz/view?usp=drivesdk

फॅालो करा इंस्टाग्राम वर - https://instagram.com/gatade_divyangschool_kagal?igshid=YTQwZjQ0NmI0OA%3D%3D&utm_source=qr

*स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय (धरणग्रस्त वसाहत) कागल.* शाळेमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे...
18/06/2024

*स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय (धरणग्रस्त वसाहत) कागल.*

शाळेमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत .........
🎈🎈🎈🎈🎈
*शैक्षणिक वर्ष 2024 -25*
नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थ्याचे औक्षण , गुलाबपुष्प व कॅडबरी देऊन सर्व शिक्षक शिक्षका कर्मचाऱ्यांनी यांनी स्वागत केले *सरस्वती पूजन , शाळा सजावट व सेल्फी पॉईंटच्या* माध्यमातून विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले.
हे सर्व पाहून विद्यार्थी आनंदित व प्रफुल्लित झाले....
आजच्या दिवशी सर्व उपस्थित विद्यार्थी पालक यांनाअल्पोपहार म्हणून शिरा व चहा देण्यात आला.
*अशा छानशा.... अविस्मरणीय वातावरणाने व वैशिष्ट्यपूर्ण स्वागताने सर्व उपस्थित विद्यार्थी पालक आनंदित झाले.*
🎈🎈🎈🎈🎈🎈
*अशा छानशा वातावरणाने शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.*
🎊😊🎊😊🎊
या सर्वांचे मनापासून धन्यवाद..
🙏🙏🙏🙏
सर्व विद्यार्थ्यांना ,आम्हा शिक्षकांना संस्थेचे सचिव माननीय *श्री. अतुल जोशी साहेब*

*विश्वस्त श्री अमेय जोशी सर* यांचे प्रोत्साहन लाभले.
💐💐💐💐💐

World Down Syndrome Day
21/03/2024

World Down Syndrome Day

08/09/2023
Independence Day celebrations at Divyang School.
15/08/2023

Independence Day celebrations at Divyang School.

03/07/2023
कागल ता.21- डाऊन सिंड्रोम मुलांमध्ये संवेदना निर्माण करण्याची मानसिकता ठेवून काम केल्यास ही मुले सक्षमपणे सामाजिक प्रवाह...
21/03/2023

कागल ता.21- डाऊन सिंड्रोम मुलांमध्ये संवेदना निर्माण करण्याची मानसिकता ठेवून काम केल्यास ही मुले सक्षमपणे सामाजिक प्रवाहात आपले अस्तित्व निर्माण करू शकतात असे प्रतिपादन मानसशास्त्रज्ञ श्री अतिश निपाणीकर यांनी केले.
कागल जिल्हा कोल्हापूर येथील स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद बौद्धिक अक्षम विद्यालयात 21 मार्च जागतिक डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात श्री निपाणीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व नॅशनल ट्रस्टच्या कोल्हापूर लोकल समितीचे सदस्य श्री अतुल जोशी होते. प्रमुख उपस्थिती विश्वस्त अमेय जोशी होते.
यावेळी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. अमेय जोशी यांनी केले.
निरामय या जागतिक डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पिवळे व निळे ड्रेस घालून फुगे उडविले व आनंदोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री अनिल पाटील यांनी तर आभार महेश पवार यांनी मानले.यावेळी सो. आयेशा नदाफ सो. अनुराधा घाटगे श्री. नितीन कांबळे अक्षय निकम राजू राणे यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कागल ता. १६ /०३/२०२३   कागल येथील स्व. गणपतराव गाताडे दिव्यांग निवासी व अनिवासी विद्यालय कागल या  शाळेत सुदर्शन इंडस्ट्र...
16/03/2023

कागल ता. १६ /०३/२०२३
कागल येथील स्व. गणपतराव गाताडे दिव्यांग निवासी व अनिवासी विद्यालय कागल या शाळेत सुदर्शन इंडस्ट्रियल चे मालक मा. सिदार्थ बन्सल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
श्रीयुत योगेश मटुरे यांनी या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांना बन्सल यांच्या हस्ते स्पोर्ट्स किट व स्नेहभोजन दिले. बन्सल यांनी दिव्यांग मुलांच्या पंगतीस स्वतः भोजन वाढले. या वेळी बोलताना श्री सिद्धार्थ बन्सल म्हणाले दिव्यांग मुलांना संस्थेने सुसज्य इमारती सह शैक्षणिक व भौतिक सुविधा दर्जेदार निर्माण केल्या आहेत यातून त्यांची सेवाभावी वृत्ती लक्षात येते या विद्यालयास भविष्यात सर्वोपरी मदत करू असे अभिवाचन त्यांनी दिले.
यावेळी अर्जुन नाईक, योगेश मटुरे, इमरान मुजावर यांच्या सह स्टॅंड सर्कल चे सहकारी होते.
प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त श्री. अमेय अतुल जोशी यांनी मांडले तर आभार प्रविण मोरबाळे यांनी मांडले.

जिज्ञासा विद्यालय कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या दिव्यांग विद्यालयांच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गणपतराव  गाताडे निवासी व ...
19/01/2023

जिज्ञासा विद्यालय कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या दिव्यांग विद्यालयांच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय कागल ने सहभाग घेऊन विशेष प्राविण्य मिळवले सदर स्पर्धेमध्ये धुळसिद्ध शेळके, अष्टांग जाधव, प्रज्वल चव्हाण, शैलेश नाईक, निखिल गुरव, प्रथमेश वाडकर हे विद्यार्थी सहभागी झालेले होते फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल व बोची आधी खेळांचा समावेश होता बोची -प्रथम क्रमांक
हॉलीबॉल -द्वितीय क्रमांक
फुटबॉल -चौथा क्रमांक

यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन....

१० जानेवारी २०२३, स्व. गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालयाचा २१ वा वर्धापनदिन साजरा.Celebrating 21st Anniversary of Lt. Gana...
10/01/2023

१० जानेवारी २०२३, स्व. गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालयाचा २१ वा वर्धापनदिन साजरा.
Celebrating 21st Anniversary of Lt. Ganapatrao Gatade Intellectually disabled school.
Thank you all the teachers, parents, dear students, and non-teaching staffs as always for your valuable support and making this program a grand success..

Address

Kalammawadi Project Affected Colony, Kagal, Kolhapur(Maharashtra), INDIA

Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share