Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya

Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya Jayprakash Education Society's
Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya,
Barrister Tatyasaheb Mane Vidyanagar, Peth Vadgaon, Dist.- Kolhapur.

Arts, Commerce & B.C.A.

13/07/2023
Admission Open
01/07/2021

Admission Open

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२०-२१वडगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी जयप्रकाश एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. ...
27/06/2020

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२०-२१
वडगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी जयप्रकाश एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठवडगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी ११ वी, १२ वी कला व वाणिज्य तसेच वरिष्ठ विभाग कला, वाणिज्य व बी.सी.ए. या वर्गांसाठी ऑनलाईनपद्धतीने तात्पुरता/सशर्त (PROVISIONAL) प्रवेश प्रक्रिया चालू केली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थ्यानी आमच्या महविद्यालयाच्या http://www.ambedkarcollege.co.in/ या संकेत स्थळाला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतात.*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdGfjkOFboXMOwAnMyRBRGfH-leewlkp8wY-q_YXRTyMMFNkA/viewform?usp=pp_url
प्राचार्य,
डॉ. एस. व्ही. पद्माकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठवडगाव
फोन: ०२३०-२४७१०८६

घरातच रहा, आनंदी रहा.....

Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya, Peth Vadgaon, Dist. Kolhapur was founded on 14th June 1982. The College is run by the Jayprakash Education Society and it is the only College run by it. The founder of the College, Hon’ble Nanasaheb Mane, Former Deputy Collector and Ex. MLA, realized the urgen...

सगळ्यांच्या लाडक्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संच्यालिका सौ. सुजाता नानासाहेब माने, माई ....यांचे अकास्मित ...
01/05/2020

सगळ्यांच्या लाडक्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संच्यालिका सौ. सुजाता नानासाहेब माने, माई ....यांचे अकास्मित निधन झाले..त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, जि. कोल्हापूरच्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी तयार केल...
28/04/2020

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, जि. कोल्हापूरच्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी तयार केलेला *"Our COVID Warriors"* हा सध्यस्थितीत जनजागृती करणारा व्हीडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/_-i_u-cpTG4

*सर्वांनी आपल्या N. S. S. चे You Tube चॅनेल subscribe करा.*

*Subscribe करण्यासाठी पुढे दीलेल्या लिंकवर क्लिक करा कींवा You tube वर जावून NSS DBAM सर्च करा कींवा*

https://www.youtube.com/channel/UCJsnhhE1HL_WNlN0qJwy6tQ?view_as=subscriber

👍👍👍👍👍👍👍👍👍👍

Admission Open....Hurry up..!
31/05/2019

Admission Open....Hurry up..!

Frist College convection.. programme 2019
20/03/2019

Frist College convection.. programme 2019

22/11/2018

Jayprakash Education Society's
Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya,
Barrister Tatyasaheb Mane Vidyanagar, Peth Vadgaon, Dist.- Kolhapur.
Arts, Commerce & B.C.A.

Address

Kolhapur
416112

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category