29/03/2017
सेजल हिने मोठ्या शहरातील वाहतूक व्यवस्था समस्या व त्या वरील ऊपाय या विषयावर महाराष्ट्र शासनाने स्टार्टप इंडीया अंतर्गत घेतलेल्या शोध निबंध स्पर्धेत पेपर सादर केला आहे नव्वद एन्ट्रीज मधून आठ निवडले गेलेत आहेत या आठ मध्ये स्पर्धा सुरु आहे. खालील लिंक वर जाऊन Facebook वरून मतदान करावयाचे आहे आपण व आपल्या सर्व मित्रांना व इतर ग्रुपवर पाठवून मतदान करायचे अहवान करावे हि नम्र विनंती आहे
चंद्रकांत पाटील
http://transformmaharashtra.com/submission/5650273754152960
I have voted for Team "ansm" from "MKSSS Cummins College of Engineering for Women" in Transform Maharashtra. You can also vote for your preferred solution from this link. Voting Ends - 31st March, 2017