Saraswati education academy

Saraswati education academy saraswati coaching classes the symbol of Knowledge

28/01/2021

दृष्टिहीन व्यक्तींना शिक्षण घेता येणे शक्य करुन देणाऱ्या 'ब्रेल लिपी'ची निर्मिती करणारे लुई ब्रेल यांची आज जयंती. यानिमि...
04/01/2021

दृष्टिहीन व्यक्तींना शिक्षण घेता येणे शक्य करुन देणाऱ्या 'ब्रेल लिपी'ची निर्मिती करणारे लुई ब्रेल यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

पुस्तकांसाठी राजगृह निर्माण करणारे!जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ,कायदेतज्ञ!भारताचे थोर सुपुत्र ज्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास,...
06/12/2020

पुस्तकांसाठी राजगृह निर्माण करणारे!जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ,कायदेतज्ञ!
भारताचे थोर सुपुत्र ज्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास, संशोधन आजमितीसही जगातील सर्वच मोठ्या विद्यापिठांमधे केला जातोय.
माणसाला माणसात आणून त्यात आत्मसन्मानाची ज्योत पेटविणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन. 🙏

विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥ निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका...
28/11/2020

विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥ निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
क्रांतिसूर्य #महात्मा_जोतिबा_फुले यांना स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

26/11/2020

मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा क्रौर्याचा कळस होता.अनेक निरापराध नागरीकांचा यात बळी गेला.भारतीयांच्या अस्मितेवर झालेला प्रहार होता.हा हल्ला परतवून लावताना पोलीसांसह सुरक्षा दलाच्या जवानांनी अतुलनिय शौर्य दाखविले.या सर्वांचे कृतज्ञ स्मरण व त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

Let's take a moment and remember Th Heroes of 26/11 Mumbai attack who bravely fought the terrorists and sacrifice their ...
26/11/2020

Let's take a moment and remember Th Heroes of 26/11 Mumbai attack who bravely fought the terrorists and sacrifice their life for us.
विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

We Salute You 🖖

JAI HIND 🇮🇳

17/11/2020
16/11/2020

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saraswati education academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category