Shahid Virpatni Laxmi Mahavidyalay, Titave.

Shahid Virpatni Laxmi Mahavidyalay, Titave. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shahid Virpatni Laxmi Mahavidyalay, Titave., Education, Titave, Kolhapur.

संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी अनुभवी आणि पात्र व्यक्ती हव्या आहेत.
08/12/2025

संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी अनुभवी आणि पात्र व्यक्ती हव्या आहेत.

🔬वैद्यकीय प्रयोगशाळा क्षेत्रात करिअर करायचंय? हीच आहे योग्य संधी! शहीद सीताराम पाटील कॉलेज ऑफ पीजी, तिटवे, ता. राधानगरी,...
25/06/2025

🔬वैद्यकीय प्रयोगशाळा क्षेत्रात करिअर करायचंय? हीच आहे योग्य संधी!
शहीद सीताराम पाटील कॉलेज ऑफ पीजी, तिटवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

🎓 PG-DMLT – Post Graduate Diploma in Medical Laboratory Technology
🎁 कोणतेही डोनेशन नाही! थेट अ‍ॅडमिशन सुरु!
(कालावधी: 1.5 वर्ष | पात्रता: B.Sc. - Bio/Chem/Zoo/Micro/MLT)

🎯 डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर...
✅ स्वतःचं Clinical Lab सुरू करण्याची संधी
✅ PHC, RHC, सरकारी व खासगी रुग्णालयांत नोकरी
✅ प्रयोगशाळा सहाय्यक, रक्तपेढी तज्ज्ञ, तपासणी अधिकारी इ. पदांवर भरतीची संधी

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📲 9112723088 | 9423052452

BCA साठी प्रवेश सुरु... (फक्त मुलींसाठी)BCA-CET परीक्षा पुन्हा होणार आहे.  BCA साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांना शहीद वीरप...
16/06/2025

BCA साठी प्रवेश सुरु... (फक्त मुलींसाठी)

BCA-CET परीक्षा पुन्हा होणार आहे.

BCA साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांना शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे येथे मोफत फॉर्म भरून मिळतील.

BCA-CET साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2025
आजच संपर्क साधा...!

प्रा. सागर शेटगे 9404986868

आजपासून सुरू होणाऱ्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा...प्रसन्न मनाने, शांत व संयम...
11/02/2025

आजपासून सुरू होणाऱ्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा...

प्रसन्न मनाने, शांत व संयमीपणाने परीक्षेतील सर्व प्रश्न सोडवा, यश नक्की तुमचेच आहे...!

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मुंबई पोलीस पदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन..!
08/02/2025

शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मुंबई पोलीस पदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन..!

Address

Titave
Kolhapur
416208

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917218180066

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shahid Virpatni Laxmi Mahavidyalay, Titave. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shahid Virpatni Laxmi Mahavidyalay, Titave.:

Shortcuts

Share

Category