Mass Communication

Website Contact the school

Mass Communication Padmashree Late Dr. G.G.Jadhav Journalism Chair is established in Department of Journalism and Mass

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सोमवार दि. 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दैनि...
26/07/2026

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सोमवार दि. 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दैनिक महासत्ताचे संपादक स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर इचलकरंजी येथील ज्येष्ठ संपादक प्रसाद कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. वसंतराव दत्तवाडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी पत्रकारितेमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती व्हावी या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी पत्रकार यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.

12/06/2026

मास कम्युनिकेशनसाठी 24 जून 2026 रोजी प्रवेश परीक्षा!

नोकरी,व्यवसाय सांभाळून शिका पत्रकारिता.. आजच प्रवेश घ्या..
27/05/2026

नोकरी,व्यवसाय सांभाळून शिका पत्रकारिता.. आजच प्रवेश घ्या..

https://youtube.com/shorts/MUIbHy4kYik?si=TQ4bvJh0ol9M_VcB
18/05/2026

https://youtube.com/shorts/MUIbHy4kYik?si=TQ4bvJh0ol9M_VcB

दिग्दर्शन, छायांकन आणि अभिनयाची नवी प्रयोगशाळा! कलेच्या या ऐतिहासिक भूमीत, शिवाजी विद्यापीठ घेऊन आले आहे चित्रपट...

Enroll now for M. A. Mass Communication at Shivaji University, Kolhapur
18/05/2026

Enroll now for M. A. Mass Communication at Shivaji University, Kolhapur

14/05/2026

प्रत्येक मनात एक गोष्ट असते आणि प्रत्येक गोष्टीत एक सिनेमा दडलेला असतो! तुमच्यातील त्या दिग्दर्शकाला, लेखकाला आणि कलाकाराला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कोल्हापूरची ऐतिहासिक भूमी सज्ज आहे. उत्तम आणि सखोल शिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि प्रत्यक्ष अनुभवातून प्रशिक्षण ! शिवाजी विद्यापीठाच्या 'बी.ए. फिल्म मेकिंग' कोर्सद्वारे शिका चित्रपटाचे बारकावे.... कथेला पडद्यावर जिवंत करायचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सज्ज व्हा. चला, साऱ्या जगाला तुमची गोष्ट सांगूया...दाखवूया !
लेखणीपासून पडद्यापर्यंतचा प्रवास... शिवाजी विद्यापीठासोबत खास !
फिल्म मेकिंग कोर्सला प्रवेश सुरू….
📽️📽️📽️ B. A. Film Making 2026-27 Admission open! 📽️📽️📽️
📌 Link to apply: https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/ #/login
📚 Eligibility: 12th pass from any faculty.
📭 Email: [email protected]
📱 Contact: 9420924896 / 9405914896
🖥️ Website: https://www.unishivaji.ac.in/dptmasscomm/
🎥 B. A. Film Making Information Video:
https://youtu.be/Gm_MrjcBtRA?si=_zUXHUO_YdqqR3XO...

प्रवेशासाठी संपर्क
https://youtu.be/Qciicc7-TqM?si=UM3XZZOQPSeRpHHm

Shivaji University, Kolhapur

Admission open for B.A. Film Making at Shivaji University Kolhapur
11/05/2026

Admission open for B.A. Film Making at Shivaji University Kolhapur

08/05/2026
      Shivaji University Kolhapur  BA Film Making
07/05/2026

Shivaji University Kolhapur BA Film Making

Address

Kolhapur
Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mass Communication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mass Communication:

Shortcuts

Share

Category