Parikrama friend circal

Parikrama friend circal All Parikrama boys join and improve the theme of College .unity is more important take respect to give respect

माझ्या प्रिय युवकांनो,सध्या भारतासह जागतिक स्तरावर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही या विषाणूची लागण जवळपास सर्...
30/04/2020

माझ्या प्रिय युवकांनो,

सध्या भारतासह जागतिक स्तरावर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही या विषाणूची लागण जवळपास सर्वच राज्यांमध्ये झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करण्यासाठी आपली प्रशासकीय, वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्याही मनुष्यबळाच्या काही मर्यादा आहेत. म्हणून या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात समाजातील जबाबदार नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत. यावर उपाय म्हणून केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या नेहरू युवा केंद्र, पुणे यांनी "कोरोना निर्मूलन योद्धा-२०२०" या नावाखाली एक मंच तयार करून आपल्याला कोरोनविरुद्ध लढण्यासाठी देशसेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी मी पुणे जिल्ह्यातील सर्व युवकांना विनंती करतो की पुणे जिल्हा लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी आपण "कोरोना निर्मूलन योद्धा-२०२०" म्हणून नाव नोंदणी करावी आणि कोरोनविरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवावा.

आपलाच,
यशवंत मानखेडकर
जिल्हा युवा कल्याण अधिकारी, पुणे

सूचना - नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक आपण ऑनलाइन फॉर्म भरावा.
नोंदणी केल्यावर आपल्याला पुढिल सूचना कळवण्यात येतील.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
अजय फलके - 9975776917
नेहरू युवा केंद्र - स्वयंसेवक शिरूर

नेहरू युवा केंद्र संघटन , युवा एवम खेळ मंत्रालय भारत सरकार

नमस्कार शेतकरी कर्जत तालुका राशीन नजदीक दगडी बारडगाव येथील दोन शेतकरी गाडे मामा आणि कदम या शेतकऱ्यांची पाच एकर बाग पावसा...
22/04/2020

नमस्कार शेतकरी कर्जत तालुका राशीन नजदीक दगडी बारडगाव येथील दोन शेतकरी गाडे मामा आणि कदम या शेतकऱ्यांची पाच एकर बाग पावसामुळे जमीन उद्ध्वस्त झाली दोन्ही बागेमध्ये मिळून शंभर ते सव्वाशे टन माल आहे पण कुठलाही व्यापाऱ्यांनी माल काढण्यास सहकार्य केलं नाही मला सावता फ्रुट फोन आला आणि मी लगेच तातडीने त्यांच्या बागेमध्ये गेलो सहा ते सात आयशर गाडी 120 लेबर ्या शेतकर्‍याच्या तिथे बागेमध्ये गेलो मालाची कुठलाही भाऊ न करता माळ काढून आणला त्यांना जगापेक्षा दोन रुपये जास्त भाव दिला आणि माझे कमिशन सुद्धा त्या शेतकऱ्यांना देऊन टाकले मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मला शेतकऱ्यांची कळकळ आहे कुठल्याही शेतकऱ्याला माळ विक्री संदर्भात अडचण आल्यास मला सावता फ्रुट पारगाव यांना संपर्क करा मी तुमच्या व्यापारी नसून शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मला जाण आहे कुठल्याही संकटाला न घाबरता खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे तुमचे कलिंगड खरबूज डाळिंब द्राक्षे लिंबू कुठलाही मला असो मला संपर्क करा धन्यवाद

18/04/2020
कोरोना विरुद्ध लढाई मध्ये दोन हाथ करणाऱ्या सर्वांना मानाचा मजुरा
18/04/2020

कोरोना विरुद्ध लढाई मध्ये दोन हाथ करणाऱ्या सर्वांना मानाचा मजुरा

13/04/2020
Participate and win
13/04/2020

Participate and win

Jio hajaro sal
27/07/2019

Jio hajaro sal

08/11/2018

May this season of lights brighten your world 🌏

Address

Kashti
Kashti

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parikrama friend circal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share