31/01/2025
अभिनंदन !! अभिनंदन !! अभिनंदन !!
नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय गायन स्पर्धेत मोनाली गोरे
यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.. मोनाली आपणास खूप खूप शुभेच्छा..!
आणि पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही आपणास खूप साऱ्या शुभेच्छा..! 💐💐