श्री. संत तुकाराम हायस्कूल

  • Home
  • India
  • Karad
  • श्री. संत तुकाराम हायस्कूल

श्री. संत तुकाराम हायस्कूल Shri Sant Tukaram High School Karad is an institute of "Shri Swami Vivekanand Shikshan Santha, Kolhapur".

Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur' is one of the few renowned and leading educational institutions in Maharashtra (India). Dr. Bapuji Salunkhe Started toying with his drem- project of founding an educational institute which he did in 1954. He made the resolution of founding 'Shri Swami shikshan sansth' in a small temple of Lord Muralidhar (Lord krishna) Situated on the confluence of holy rivers the krishna and the Koyana. He selected equally holy place to begin the sacred mission which, later on, become a life-time work for Dr. Bapuji Salunkhe.

संस्थेची प्रार्थना
हरे राम , हरे राम , राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण , हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
राम कृष्ण, रहीम , ख्रिस्त,
बुद्ध झरतुष्ट्र

महावीर, मानवसंत मानव्याचे दीपस्तंभ
लीन दीन होऊन त्यांचे
वंदुया चरण

सत्य , शील, प्रामाणिकता,
त्याग पिळवणुकीस आळा ।
मानव्याचे अधीष्ठान
ईशतत्त्व दर्शन ॥

यांचे ज्ञान नि विज्ञान हा सुसंस्कार
विवेकाच्या आनंदाचा लाभ शिक्षणात ॥
- पूज्य बापूजी साळुंखे

अग्ने नय सुपथा राये अस्मान्
विश्वानि देव वयुनानि विद्वान
युयोध्यस्मज्ज्रुहुराणमेनो
भूयिष्ठां ते नम उक्तिम् विधेम
- ईशावास्योपनिषद्

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस एस पाटील सर याना आविष्कार सोशल & एज्यूकेशनल फाउंडेशन यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श मुख्...
08/10/2015

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस एस पाटील सर याना आविष्कार सोशल & एज्यूकेशनल फाउंडेशन यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०१५ प्रदान करण्यात आला. ...

विद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांच्यातर्फे श्री एस एस पाटील सर यांचे हार्दिक अभिनदंन !!!!!!

श्री. संत तुकाराम हायस्कूल मध्ये मोफत गणवेश वाटप !!!!सर्व देणगीदारांचे मनपुर्वक आभार!!!!!
17/08/2015

श्री. संत तुकाराम हायस्कूल मध्ये मोफत गणवेश वाटप !!!!
सर्व देणगीदारांचे मनपुर्वक आभार!!!!!

अत्याधुनिक पद्धातिने दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीतून तीन डिजिटल क्लास रूम आणि...
12/07/2015

अत्याधुनिक पद्धातिने दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीतून तीन डिजिटल क्लास रूम आणि एक संगणक लॅब चे काम पूर्ण झाले ..... सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार !!!

Thanks to Seva Sahayog Foundation for donating school kits to our schools !!!!
19/06/2015

Thanks to Seva Sahayog Foundation for donating school kits to our schools !!!!

16/03/2015
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०१५ ..विविध गुणदर्शन कार्यक्रम !!!!
16/03/2015

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०१५ ..विविध गुणदर्शन कार्यक्रम !!!!

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०१५ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डी वाय एस पी आनंदराव पाटील साहेबांचा ...
16/03/2015

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०१५ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डी वाय एस पी आनंदराव पाटील साहेबांचा सत्कार करताना मुख्याध्यापक श्री एस एस पाटील सर

http://vivekanandshikshansanstha.edu.in/
17/02/2015

http://vivekanandshikshansanstha.edu.in/

'Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur' is one of the few renowned and leading educational institutions in Maharashtra (India). Dr. Bapuji Salunkhe Started toying with his drem- project of founding an educational institute which he did in 1954. He made the resolution of founding 'Shri Swa…

स्वामी विवेकानंद जयंती सोहळ्या निमित्त प्रभात फेरी मधे सामिल झालेले विद्यार्थी !!!!
04/02/2015

स्वामी विवेकानंद जयंती सोहळ्या निमित्त प्रभात फेरी मधे सामिल झालेले विद्यार्थी !!!!

लक्ष्मी विष्णु क्लॉथ शॉप तर्फे शाळेला १२ साड़ी भेट देण्यात आल्या... त्याचे वाटप समूहगीत गायन ग्रुप च्या विद्यार्थिनीना कर...
04/02/2015

लक्ष्मी विष्णु क्लॉथ शॉप तर्फे शाळेला १२ साड़ी भेट देण्यात आल्या... त्याचे वाटप समूहगीत गायन ग्रुप च्या विद्यार्थिनीना करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील एस. एस. सर !!!!

आदर्श विद्यामंदिर विंग येथून पदोन्नत्ति मिळून  श्री संत तुकाराम हाय स्कूल च्या  मुख्याध्यापक पदाची सूत्रे स्वीकारताना श्...
04/02/2015

आदर्श विद्यामंदिर विंग येथून पदोन्नत्ति मिळून श्री संत तुकाराम हाय स्कूल च्या मुख्याध्यापक पदाची सूत्रे स्वीकारताना श्री सतेज पाटील सर !!!!

शाळेचे विद्यार्थी प्रार्थना म्हणताना !!!
04/02/2015

शाळेचे विद्यार्थी प्रार्थना म्हणताना !!!

Address

Shukrawar Peth
Karad
415110

Telephone

+912164222173

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री. संत तुकाराम हायस्कूल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to श्री. संत तुकाराम हायस्कूल:

Shortcuts

Share

Category