16/03/2026
सर्व पालक आणि माझ्या छोट्या मित्रांना कळविण्यास आनंद होतो की ,
*"15 days for Fearless Fluency " हा उपक्रम खास शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहोत. जागा मर्यादित असतील, पहिल्या 10 registration केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे खास बोनस 🥳🥳 बरेच जण या कम्युनिकेशन सेशनची वाट पाहत होते.. नोंदणीसाठी लिंक 👇
https://forms.gle/XYRzmUVzAf6TfbaJ8
Regards,
Team Fluence Spoken English
01/01/2026