MPSC KATTA Ulhasnagar

MPSC KATTA Ulhasnagar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MPSC KATTA Ulhasnagar, Kalyan.

20/06/2025

काही गोष्टी माहिती असले पाहिजे

20/06/2025

या तारखेला प्रवास करणे टाळा

Photos from MPSC KATTA Ulhasnagar's post 05/01/2020

Legend 🙏

05/01/2020

Share everyone

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 200 जागा. ⛔13/Jan/2020 05/01/2020

✍🏻 🇲 🇵 🇸 🇨
*राज्य सेवा पूर्व परीक्षा 342 जागा.*

🎓 *पात्रता:* पदवी

●नायब तहसीलदार (ब) - 113
●तहसीलदार गट अ - 77
●उपजिल्हाधिकारी - 40
●पोलीस उ.अधीक्षक/ स. पोलीस आयुक्त - 34
●उपशिक्षणधकारी महा शिक्षण सेवा (ब) - 25
●स.संचालक महा वित्त व लेखा सेवा - 16
●उद्योग उ.संचालक, तांत्रिक (अ) - 02
●स.प्रादेशिक परिवहन अधिकारी (ब) - 03
●कक्ष अधिकारी (ब) - 16
●स.गट विकास (ब) - 11
●उद्योग अधिकारी तांत्रिक (ब) - 05

📎 http://bit.ly/2pQNVR1

🖋 *परीक्षा:* 17 फेब्रुवारी 2020

🆑 *Last Date.:* 31/12/2019
___________________________ कृपया वाचुन 👆🏻 समाजातील तरूणांनापर्यंत पोहोचले पाहिजे तरी पुढे पाठवा 🙏🏻🙏🙏

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 200 जागा. ⛔13/Jan/2020 MPSC Recruitment 2020. MPSC Recruitment 2020 : Maharashtra Public Service Commission have been released an official notification for 200 Various Posts for State Service Preliminary Examination 2020 . Eligible and interested candidates may apply on or before 13th Jan 2020. More details like age...

03/08/2018
24/01/2018

MPSC मध्ये विचारला गेलेला प्रश्न :-

तुम्ही एका महालात उभे आहत, त्या महालात 5 सैनिक आहेत. प्रत्येक सैनिका जवळ 5 रूम आहेत, प्रत्येक रूम मध्ये 5 वाघ आहेत, प्रत्येक वाघांस 5 बछड़े आहेत प्रत्येक वाघांस 4 पाय आहेत.
तर त्या महालात एकूण किती पाय आहेत??

18/11/2017

Thanks to all dear friends to like and share our page please keep update on page i will insure to updating konwaledg

आंदोलन मागे घ्या, कालव्यात उतरुन भाजप खासदाराने हात जोडले! 25/04/2017

[10:41PM, 4/24/2017] ‪+91 98232 99969‬: ❌चेतावनी चेतावनी चेतावनी ❌

😕बिना VAT - TIN नम्बर वाले दुकानदार ध्यान से इस सूचना को पढ़ें !!!

👉🏿बिना VAT - TIN नम्बर के व्यापार करना भारतीय संविधान के अनुसार अपराध है ! टैक्स डिपार्टमेंट के साथ हीं सामाजिक अपराध भी है ! अब तक किसी ने कैसे भी व्यापार चलाया हो !

❌पर 1 जुलाई 2017 से मुंबई ,नवी मुंबई,थाने और रायगढ़ में कोई भी डिस्ट्रिब्युटर बिना VAT नम्बर वाले व्यापारी के साथ लेन-देन नहीं रखेंगे !

👉🏿अगर किसी डिस्ट्रिब्युटर ने बिना
VAT / GST नम्बर वाले रिटेलर को सप्लाई दिया तो वो भी फ़सेंगे !

👉🏿ऐसे बिना VAT - TIN नम्बर वाले रिटेलर और इनके साथ व्यापार करने वाले डिस्ट्रिब्युटर के ऊपर डिपार्टमेंट कार्यवाही ज़रूर करने वाला है !

😐नोट : 1 जुलाई 2017 से GST भी आने वाला है और बिना GST नम्बर के व्यापार वैसे भी सम्भव नहीं होगा !

👉🏿अगर आपको व्यापार में बने रहना है तो 30 जून 2017 से पहले VAT - TIN नम्बर ज़रूर ले लें !

👉🏿VAT डिपार्टमेंट में 25000/- अड्वान्स ( ADJUSTABLE IN TAX ) रुपए भर के तत्काल सेवा के तौर पर VAT नम्बर लिया जा सकता है ! VAT नम्बर लेने के लिए किसी भी अधिकृत CA ( चार्टर्ड अकाउंटंट ) से आप सहायता ले सकते हैं !

✳बिना VAT - TIN नम्बर वाले व्यापारियो के हित में जारी !
[10:01AM, 4/25/2017] ‪+91 81492 12842‬: 📺 *सकाळच्या* *हेडलाईन्सवर* *एक* *नजर* 📻

🙏🙏🙏🙏मराठी🙏🙏🙏🙏

उपोषण मागे घ्या, कालव्यात उतरुन भाजप खासदाराने हात जोडले! https://goo.gl/n0rDxX

शेतकरी टू ग्राहक... ‘नाम’ची धान्य महोत्सवाची आयडिया! https://goo.gl/MAqa3U

प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर खोटं बोलले, इमानच्या बहिणीचा आरोप https://goo.gl/R4mvsP

500 आणि 2000 च्या नव्या नोटा हताळण्यास अंध व्यक्ती असमर्थ https://goo.gl/m6vKXk

पुण्यात शेतकरी कुटुंबावर सशस्त्र दरोडा, हल्ल्यात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू https://goo.gl/EgPYId

काश्मीरमध्ये दंगे भडकवण्यासाठी तब्बल 300 व्हॉट्सअॅप ग्रुप https://goo.gl/tHXRox

: पुण्याने मुंबईचा अश्वमेध रोखला! https://goo.gl/ND6R0W

छत्तीसगडमधील सुकमात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील शहिदांचा आकडा 25 वर https://goo.gl/Dp98W3

आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर? https://goo.gl/k0jPjl

सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय? https://goo.gl/bvhnNS

अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्यात शंभरहून अधिक जवान शहीद, भारताकडून तीव्र निषेध https://goo.gl/kncyIr

पुणे : सोमाटणे फाट्याजवळील धामणे गावात दरोडा, दरोडेखोरांच्या हल्ल्यात तीनजणांचा मृत्यू तर दोनजण जखमी http://abpmajha.abplive.in/live-tv/

कर्जमाफीचा प्रस्ताव विचाराधीन नाही : सहकार विभाग https://goo.gl/9jT1qt

राज ठाकरेंचा इशारा, तूर खरेदी केंद्र 24 तासात सुरु करा, अन्यथा... https://goo.gl/g8S5N3

संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा! https://goo.gl/2sxfqz

आर्थिक वर्ष बदलण्याचा फायदा काय? https://goo.gl/Tgizj4

पहिल्याच चेंडूत शून्यावर बाद, विराट कोहलीला राग अनावर, बातमी आणि व्हिडिओ https://goo.gl/tpu7AN

काश्मीर तिढा सोडवण्यासाठी वाजपेयींच्या धोरणाची गरज : मेहबूबा मुफ्ती https://goo.gl/OK3Tn9

सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले https://goo.gl/8PTBlV

फ्रान्स राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मॅकरॉन आणि पेन यांच्यासाठी 7 मे रोजी फेर मतदान https://goo.gl/L1iXMy

एच 1 बी व्हिसावरुन अमेरिकेची भारतीय कंपन्यांवर नाराजी https://goo.gl/xnnHJl

जॉण्टी ऱ्होड्सच्या मुलीला मोदींच्या अनोख्या बर्थडे शुभेच्छा https://goo.gl/9ysYvr

बनावट पासपोर्ट प्रकरण : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चौघे दोषी https://goo.gl/emPuUP

रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच पार्टनर! https://goo.gl/wUxQf9

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा होणार! https://goo.gl/0e4oq0

पंढरपूरहू परतणाऱ्या बुलडाण्याच्या भाविकांचा अपघात, चौघांचा मृत्यू https://goo.gl/wKAJiT

मुंबईत सीएसटीजवळ रेल्वे रुळावर 4 फूट लांबीचा लोखंडी रॉड, घातपाताचा डाव पुन्हा उधळला https://goo.gl/1TxNN5

VIDEO : मुंबईतील मालाडमध्ये श्वानांसाठी खास संगीत थेरपी https://goo.gl/QWZkl1

VIDEO : उस्मानाबाद : #तूर खरेदीसंदर्भात थेट बाजार समितीतून ग्राऊंड रिपोर्ट https://goo.gl/ernlvN

🙏🙏 🙏 🙏हिंदी🙏 🙏 🙏 🙏

गंगा-यमुना के बाद अब मध्य प्रदेश की नर्मदा भी बनेगी 'जीवित नदी', राजनाथ सिंह ने दिया सुझाव



क्रिकेटर जहीर खान ने 'चक दे इंडिया' गर्ल सागरिका घाटगे के साथ की सगाई



बैंड,

आंदोलन मागे घ्या, कालव्यात उतरुन भाजप खासदाराने हात जोडले! सोलापूर : आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्यांना भेटण्यासाठी भाजपच

शिमल्यात बस नदीत कोसळळी, 40-45 जणांचा मृत्यू 20/04/2017

📺 *सकाळच्या* *हेडलाईन्सवर* *एक* *नजर* 📻

🙏🙏🙏🙏मराठी🙏🙏🙏🙏

हिमाचल प्रदेशमध्ये बस नदीत कोसळली, 43 जणांचा मृत्यू https://goo.gl/uTSXev

वडिलांचा मृत्यू अपघातग्रस्त लेकापासून लपवण्यासाठी माऊलीचा आटापिटा, लातूरच्या महिलेची हृदय हेलावणारी कहाणी https://goo.gl/NCXKQu

मध्यरात्री प्रसूतीवेदना, रिक्षाचालकांच्या नकारामुळे बापानं मुलीला कचऱ्याच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेलं https://goo.gl/tMn9GV

बाणेर अपघात : दोघांचा बळी घेऊनही काही तासात जामीन, पोलिसांची भूमिका संशयास्पद https://goo.gl/ZO5oqy

बिल्डरांच्या मनमानीला चाप बसणार, 1 मेपासून RERA लागू होणार https://goo.gl/dBvokE

मुकेश अंबानींकडून साठीनिमित्त साई संस्थानाच्या रुग्णालयाला 75 लाखांची मदत https://goo.gl/QFsEQl

राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लाल दिवा कायमचा बंद https://goo.gl/585QyK

मुकेश अंबानींकडून साठीनिमित्त साई संस्थानाच्या रुग्णालयाला 75 लाखांची मदत https://goo.gl/QFsEQl

जळगावमध्ये रेतीच्या डंपरखाली आल्यानं चिमुरड्याचा जागीच मृत्यू, चालक फरार https://goo.gl/Q4V3In

सर्वांची डोकेदुखी ठरलेलं 'हे' व्हॉट्सअॅप फीचर आता सुटसुटीत होण्याची चिन्हं https://goo.gl/rwalNu

बाबरी प्रकरणातील आरोपींचं 'पद्मविभूषण' काढणार का? असदुद्दीन ओवेसींचा सवाल https://goo.gl/0JAd09

अभिनेता सिद्धार्थ जाधव-तृप्ती 'नच बलिए'तून बाद https://goo.gl/4i3UfI

अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमचा माफीनामा https://goo.gl/mS7p5y

हॉलतिकीटाच्या मोबदल्यात विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, प्राध्यापक अटकेत https://goo.gl/mczAAu

उजव्या मनगटाच्या फ्रॅक्चरसह अख्ख्या मोसमात बॅटिंग, टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजयचा गौप्यस्फोट https://goo.gl/gO8Qte

या क्षणी माझा मूड 'काली माते'सारखा, पॉपस्टार केटी पेरीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर टीकेचा सूर https://goo.gl/uZZ2TW

टेनिसस्टार सेरेना विल्यम्सकडे गुड न्यूज https://goo.gl/Vye0OX

: सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली डेअरडेव्हिलल्सवर 15 धावांनी विजय https://goo.gl/264TOX

सर्वांची डोकेदुखी ठरलेलं 'हे' व्हॉट्सअॅप फीचर आता सुटसुटीत होण्याची चिन्हं https://goo.gl/rwalNu

डंपरच्या धडकेने पाईपलाईन फुटली, 30 ते 40 फुटांचे कारंजे https://goo.gl/skWWNI

बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर बडतर्फ https://goo.gl/MKWbVh

बाबरी मशीद प्रकरणात मोठा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतींसह13 जणांवर कट रचल्याचा खटला चालणार! https://goo.gl/fkJ4t6

आज रात्रीच अयोध्येला जाणार : उमा भारती https://goo.gl/3KV76x

एका रसगुल्ल्यावरुन भर मंडपात राडा, शेवटी नवरीनं लग्नच मोडलं! https://goo.gl/yjfmJb

आईनंच दोन दिवसांच्या मुलाला रस्त्यावर फेकलं, बाळाचा दुर्दैवी अंत https://goo.gl/ScKjl0

मनसेचं अनोखं आंदोलन, कोरड्या स्विमिंग पूलमध्ये स्पर्धा https://goo.gl/9kTuqk

म्हाडाच्या फ्लॅटसाठी 50 हजारांची लाच, अधिकारी एसीबीच्या जाळ्यात https://goo.gl/EaPOqo

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताचे जोरदार प्रयत्न https://goo.gl/dyPIuV

नोटाबंदीच्या परिणामांची लाट ओसरली, महानगरांमधील घर खरेदीचं प्रमाण घटलं https://goo.gl/3gVdFi

भिवंडीत प्रेमप्रकरणाच्या रागातून 21 वर्षीय तरुणाची हत्या https://goo.gl/sqyOzi

🙏🙏 🙏 🙏हिंदी🙏 🙏 🙏 🙏



पनामागेट : आज नवाज शरीफ के लिए इम्‍तेहान की घड़ी, फैसला विपरीत रहने पर पाक में हो सकता है समयपूर्व चुनाव



एयर इंडिया विवाद के बाद शिवसेना MP रवींद्र गायकवाड़ की अब पुलिसकर्मियों के साथ 'कहासुनी', Video हुआ Viral



सेरेना विलियम्स ने गर्भवती होने का दिया संकेत, सोशल मीडिया पर पोस्ट की ये तस्वीर



यूपी के सूचना आयुक्त हाफिज उस्मान ने मंच पर लगाए 'जय श्रीराम' के नारे



विजय माल्या पर लंदन में कड़े प्रतिबंध, सीबीआई का मजबूत केस का दावा



कर्नाटक में 'बाहुबली 2' के रिलीज पर संकट बरकरार, विरोध में बेंगलुरू बंद का आह्वान



बाबरी मस्जिद मामले पर नए घटनाक्रम का पूरा राजनीतिक इस्तेमाल करने की जुगत में बीजेपी



पूर्व सीएम अखिलेश यादव की एक और पसंदीदा योजना पर योगी आदित्यनाथ सरकार की गाज



बीजेपी का दामन थामते ही कांग्रेस पर बरसे लवली, शीला दीक्षित को कांग्रेस पर 'बोझ' कहा



कॉलेज के दिनों में पैसों के लिए ट्रेन में गाने गाया करते थे आयुष्मान खुराना



प्रेग्नेंसी वेट घटाने के लिए जमकर मेहनत कर रही हैं करीना कपूर खान, देखें तस्वीरें



'आप' के विधायक अमानतुल्ला खान ने कांग्रेस कार्यकर्ताओं पर लगाया गोलीबारी का आरोप



शाहरुख खान ने जब सचिन ते

शिमल्यात बस नदीत कोसळळी, 40-45 जणांचा मृत्यू शिमला (हिमाचल प्रदेश) : गुम्माजवळील नदीत बस कोसळल्याची भीषण घटना घडली आहे. सक

15/02/2017

हिंदी नाटककार असगर वजाहत यांचे “गोडसे@गांधी.कॉम” हे हिंदी नाटक सध्या चर्चेत आहे. या नाटकाचा मराठी अनुवाद झाला असून हे नाटक मंचावर सादर झाले आहे. असगर वजाहत यांनी गांधी विचारांबाबत अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून सर्वांनाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.

नाटकाची कल्पना अशी आहे :

गांधींना गोळी लागते पण त्यांचा मृत्यू होत नाही. या गोळीबारातून गांधी वाचतात. गोडसेला तुरूंगात टाकले जाते. खटला उभा राहतो तेंव्हा गांधी गोडसेच्या विरोधात कुठलीही साक्ष न देता त्याला माफ करून टाकतात. आणि इथूनच मोठी पंचाईत सुरू होते.



गांधी आपले समाजसेवेचे व्रत बिहार मधील एका छोट्या गावात चालु करतात. गांधींच्या कामाने नेहरूंचे सरकार अडचणीत येते. ज्या परिसरात गांधींचा हा आश्रम आहे त्या परिसरातील लोक एकत्र येवून श्रमदान करतात, आपली कामे आपणच करतात, सरकार नावाची दिल्लीत बसलेली यंत्रणा नाकारतात. त्यांचा हस्तक्षेप नको म्हणतात. इतकेच काय निवडणुका न घेता आपले प्रतिनिधी आपणच बीनविरोध निवडून देतात. सरकार शाही बळकट करण्यात गुंंतलेल्या नेहरू- -पटेल-आझाद आदींना धक्का असतो. निवडणुकात गांधींनी कॉंग्रेसला पाठिंबा द्यावा असा त्यांचा आग्रह असतो. गांधी तर कॉंग्रेसच बरखास्त करा असा आग्रह धरतात. गांधी कॉंग्रेसचा त्याग करतात. शेवटी सरकार विरोधी करवाया केल्या म्हणून गांधींना अटक करण्यात येते…!

सरकार “किमान” असावे असा गांधींचा आग्रह होता. ही बाब नेमकी नेहरूनीतीच्या विरोधात जाणारी आहे. आज गांधी आणि नेहरू यांच्यात मतभेद होते असं म्हटलं तर कोणी कबुल करत नाही. गांधींना गोडसेने मारले तेंव्हा गोडसेला सावरकरांना भाजप मोदीला संघाला शिव्या देणे सोपे असते. आपण मात्र गांधी विचारांचे पालन करत नाहीत. उलट त्यांच्या काहीसे विरोधीच आहोत हे इतर सर्व विचारसरणीचे लोक लपवून ठेवतात.

असगर वजाहत यांनी पुढे आणलेला हा “किमान सरकार”चा मुद्दा आज तपासून पाहिला तर असे लक्षात येईल की गांधींचा उदो उदो करणार्‍या नेहरू आणि पुढे इंदिरा गांधी, राजीव गांधी ते अगदी अलिकडे सोनिया गांधी प्रणीत मनमोहन सिंग या सर्वांनी गांधी विचारांना हरताळ फासलेला आहे.

(मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी आपल्या लोकशाहीला अप्रत्यक्ष अधिकारशाही कसं केलं होतं, हे इथे वाचू शकता.)

गोडसेने तर गांधींची शारीरिक हत्या केली. या सर्वांनी गांधी विचारांची राजरोस हत्या केली आहे. सरकार नावाची प्रचंड यंत्रणा उभी केली जी की एकुण उत्पन्नाच्या 70 टक्के इतका वाटा अधिकृत रित्या पगाराच्या रूपाने खावून टाकते.

याचा परिणाम आज काय झाला? आज जेंव्हा शासन पुर्णपणे कर्जबाजारी बनले आहे तेंव्हा शासनाने हात झटकायला सुरवात केली आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान सुरू केले. याचा अर्थ काय होतो? आम्ही निर्माण केलेली न्यायदानाची यंत्रणा अपुरी, कुचकामी वेळखावू ठरली आहे. तेंव्हा आता लोकांनी पुढे येवून आपआपसातले भांडण-तंटे मिटवून घ्यावेत. शासनाकडे येवू नये.

मग गांधी तरी काय सांगत होते. आमच्या गावात आमचे सरकार हेच तर गांधींचे म्हणणे होते.

गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान – याचा अर्थ असा की आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या आहेत. त्या तूमच्या गावाची/शहराची स्वच्छता करण्यास असमर्थ आहे. तेंव्हा आता तूम्ही तूमची स्वच्छता तूमच्याच पैशाने करून घ्या. मग गांधी काय म्हणत होते. आमचे गाव आम्हीच स्वच्छ करणार. 65 वर्षानंतर आपण परत गांधींपाशीच येवून पोचलो आहोत.

गांधीं हे अ-सरकारवादी होते. पण आजचे सगळे डावे समाजवादी सरकारी हस्तक्षेपाची वारंवार मागणी करतात. महात्मा गांधींच्या नावाने मनरेगा योजना सरकारने काढली. या योजनेत एका मजुराला एका दिवसाला मिळाणारा रोजगार हा 180 रूपयांच्या आसपास आहे. आणि खुल्या बाजारात कुठल्याही जिल्ह्याच्या गावी सकाळी मजुरांचा बाजार भरतो तिथे कुठल्याही मजुराला किमान 250 रूपये रोजाने रोजगार उपलब्ध आहे. मग आता सामान्य लोकांवर विश्वास ठेवणारा गांधीविचार यशस्वी ठरला की डाव्या समाजवाद्यांचा सरकारी हस्तक्षेप यशस्वी ठरला?

या नाटकात महात्मा गांधींना सरकार विरोधी हालचालींसाठी तुरूंगात टाकल्यावर ते गोडसेच्याच बराकीत राहण्याचा आग्रह धरतात. पुढे गांधी आणि गोडसे यांचा संवाद चालत राहतो.

गांधी गोडसेला मुलभूत प्रश्न विचारतात. तूम्ही हिंदू आहात का? अर्थातच गोडसे उत्तर देतात हो. मग गांधी विचारतात तूम्हाला आत्मा अमर आहे हे मंजूर आहे का? यालाही गोडसे होकार देतात. मग गांधी विचारतात माझ्या आत्म्याची हत्या न करता तूम्ही माझ्या शरीराची हत्या करून काय साधणार होता? या प्रश्नावर गोडसे निरूत्तर होतात.

अखंड भारत प्रश्नावर गांधींनी गोडसेची घेतलेली फिरकी तर अफलातून आहे. गांधी गोडसेला विचारतात, तूमचे अखंड भरतावर प्रेम आहे मग तूम्ही हा अखंड भारत फिरून बघितला आहे का?

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Kalyan