Kalyan Yuva | कल्याण युवा

Kalyan Yuva | कल्याण युवा

Share

Ensuring Tribal Sucess! "Hello friends, welcome to our own page. We are here to connect people from our taluka, let us know about each other.

AYUSH is group tribal professionals who wants to take initiative to develop our tribal community. We do organise activities with your support. our activities includes career, education guidence to rural students. we are here to utilise our skill & talent for helping guiding our students. for more about AYUSH group, please visit AYUSH profile else www.adiyuva.in

Let us connect each other!"

19/12/2015

शासकीय आश्रमशाळा व... Adivasi Yuva Shakti Ayush
3:07pm Dec 19

शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांना अन्यधान्य, कडधान्य, किरण माल व इत्तर वस्तूंचा पुरवठा करण्या करिता, ४/३/२०१४ चा आदिवासी अनुरूप शासन निर्णय बदलून (10/9/2015) बिगर आदिवासी ठेकेदारांसाठी अनुकूल करून आदिवासी विकास विभागात पण आदिवासी उद्योजाग आणि संस्था यांना…

04/12/2015

बà¥à¤°à¤¿à¤à¤¿à¤¶à¤¾à¤à¤¨à¥ à¤à¤ªà¤²à¥à¤¯à... Adivasi Yuva Shakti Ayush
4:56pm Dec 4

ब्रिटिशांनी आपल्या डायरीत नोँद करुन ठेवलेला आदिवासी क्रांतीवीर म्हणजे निमाड का सेर तंट्यामामा भिल्ल
ब्रिटिश डायरी उल्लेखा नूसार त्याला ब्रिटीसांनी इंडियन राँबीनहूड अशी उपाधी दिली होती .कोणतेही शालेय शिक्षण नसताना स्वतःचा आत्मसम्मान , मातृभूमीप्रेम या…

30/11/2015

आदिवासी परंपरा आणि... Adivasi Yuva Shakti Ayush
4:50pm Nov 30

आदिवासी परंपरा आणि सांस्कृतिक मुल्य या विषयी जागरूकता आदिवासी समाजा सोबत बिगर आदिवासी समाजात पण करणे महत्वाचे आहे. विविध कार्यक्रमात, उपक्रमात आदिवासी समाजाची सांस्कृतिक मुल्य आणि परंपरा या विषयी माहिती मांडून आपण जागरूकता करू शकतो.

गेल्या वर्षी पुणे…

26/11/2015

भारतीय संविधान दिन... Adivasi Yuva Shakti Ayush
4:39pm Nov 26

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक सुभेच्छा !
स्वालंबी, प्रामाणिक, मेहनती, कष्टाळू, मानवी मुल्य आणि निसर्ग, संपूर्ण जीवन श्रुष्टीला सोबत घेवून जगणारा या मातीतील मूळ आदिवासी अतिशय नाजूक परीस्तीत आहे. संविधानातील ५वी, ६वी अनुसूची चे काटेकोर अंमलबजावणी करून…

25/11/2015

à¤à¤¦à¤¿à¤à¤²à¤¾ । à¤à¤¦à¤¿à¤µà¤¾à¤¸à¥ पà¤... Adivasi Yuva Shakti Ayush
7:05pm Nov 24

अदिकला । आदिवासी परंपरा आणि सांस्कृतिक मुल्य जतन करून स्वयंरोजगार निर्मिती साठी आयुश चा उपक्रम

चित्र, सोंग, मातीच्या / बांबूच्या / कापडाच्या / लाकडाच्या वस्तू, संगीत साहित्य, गलोल, पारंपारिक कलाकृती, इत्यादी तयार करून राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवर…

Photos 29/10/2015

शासन निर्णय २१.१0.२०१५: शासनाचा निषेध!
१५.६.१९९५ नंतर ते १७.१०.२००१ पर्यंत खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिलवणा-या बोगस आदिवासींना शासनाने २१.१0.२०१५ च्या जी.आर. नुसार नोकरीत मंजुरी /संरक्षण दिले आहे . ख-या आदिवासींना राज्यघटनेत दिलेल्या शैक्षणिक व नोकरीविषयक अधिकारांपासून गेली २० वर्षे वंचित ठेवणा-या बोगस आदिवासींना अ.जमाती प्रमाणपत्राच्या आधारे दिलेले संरक्षण घटनाबाह्य आहे .सुप्रीम कोर्टाने संजय के निमजे केसमध्ये सन २००१ चा कायदा क्रं.२३ हा १५.६.१९९५ पासून लागू असल्याचा निर्णय दिला असल्याने हा जी आर मागे घेऊन दोषींवर कायध्यानुसार कार्यवाही झाली पाहीजे .सरकारने आदिवासींच्या बाबतीत केलेले हे De Facto Dereservation आहे . NCST कमिशनचा सल्ला न घेताच पुर्वीच्या घटनाबाह्य कृतीला मंजूरी देणे न्यायोचित नाही .
२. खोट्या किंवा लबाडीने मिलविलेल्या जमातीच्या प्रमाणपत्राच्या review, cancellation and confiscation बाबतीत हा सन २००१ चा कायदा पुर्वलक्षी प्रभावाने लागु आहे. यावर सुप्रीम कोर्टाने निमजे केसमध्ये शिक्कामोर्तब केले आहे. कोर्टाने शासन निर्णयातील लाभापेक्षा कायद्यतील तरतुदी वरचठ आहेत असाही निर्णय दिला आहे .
३. २१.१0.२०१५ च्या शासन निर्णयमागे कोर्टाच्या आदेशांचा पाठींबा गृहीत धरला तरी दत्तात्र्यय मेंढेकर केस नंतर सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय judicial discipline- न्यायालयीन शिस्त चे उल्लघंन करणारे आहेत . ते सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणुन देण्यासाठी फेरयाचिका किवा काय करावयाचे हा मुलभूत प्रश्न आहे .
४.सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय माजी महसुल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापण झालेल्या मंत्रीगटाच्या शिफारशी वरून घेतला आहे. शासन निर्णय घेण्यापुर्वी विधी व न्याय विभाग व
महाराष्ट्र जनजाती सल्लागार परिषद व जनजाती राष्ट्रीय आयोग यांचा सल्ला घेणे आवश्यक असताना त्यांचा उल्लेखही नाही ही बाब शासन आदिवासींच्या न्याय हक्कासंबधी जागरुक नाही हे दर्शविते.
कार्तिकस्वामी आदिवासी बहुउद्देशीय मंडल ,नाशिक माहिती अधिकारात अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राद्वारे नोकरीत लागलेले पंरतु वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले किंवा जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे अशा कर्मचारी/अधिकारी यांची १) १६.६.१९९५ ते १७.१०.२००१ ,२) १८.१०.२००१ ते ३०.९.२०१५
या कालावधीतील खालील माहिती मागवणार आहे . कर्मचा-याचे/अधिका-याचे नांव, ज्या जमातीचे प्रमाणपत्र
सादर केले आहे ते नाव , जमाती प्रमाणपत्र नंबर व ते देणा-या अधिका-याचे नाव व हुद्दा ,जमाती प्रमाण पत्रात नमूद केलेले
गांव , तहसील व जिल्हा .
आम्ही विद्ध्यमान सरकारचा ,माजी महसूल मंत्री व त्यांच्या मंत्रीगटाचा निषेध करीत आहोत.
- एकनाथ भोये
Jago adivasi jago..

30/09/2015

à¤à¤¯à¥à¤¶ à¤à¥ à¤à¤ªà¤à¥à¤°à¤® à¤à¤¸à¥ à... Adivasi Yuva Shakti Ayush
3:44pm Sep 29

आयुश चे उपक्रम कसे वाटतात ?
आयुश उप्रकम अधिक प्रभावी करण्या करिता आपले अभिप्राय जरूर जमा करावे

How is performing AYUSH Group ?
Submit your feedback form for enhancing our activities for better tribal future

Online Feedback form at…

30/09/2015

à¤à¤¯à¥à¤¶ à¤à¥ à¤à¤ªà¤à¥à¤°à¤® à¤à¤¸à¥ à... Adivasi Yuva Shakti Ayush
5:04pm Sep 29

आयुश चे उपक्रम कसे वाटतात ?
आयुश उप्रकम अधिक प्रभावी करण्या करिता आपले अभिप्राय जरूर जमा करावे

How is performing AYUSH Group ?
Submit your feedback form for enhancing our activities for better tribal future

Online Feedback form at…

Photos 29/09/2015

आयुश चे उपक्रम कसे वाटतात ?
आयुश उप्रकम अधिक प्रभावी करण्या करिता आपले अभिप्राय जरूर जमा करावे

How is performing AYUSH Group ?
Submit your feedback form for enhancing our activities for better tribal future

Online Feedback form at :www.how.adiyuva.in

Lets utilize our Skill for Tribal empowerment! Lets do it together!

आदिवासी समाजा विषयी अपमान आणि आपत्ती जनक, भावना दुखावणारा सिनेमा (MSG-2). 23/09/2015

आदिवासी समाजा विषयी अपमान आणि आपत्ती जनक, भावना दुखावणारा सिनेमा (MSG-2). आदिवासी समाजा विषयी अपमान आणि आपत्ती जनक, भावना दुखावणारा सिनेमा (MSG-2). प्रदर्शनाच्या दिवशीच झारखंड, छातीसगड, पंजाब येथे बंदी घालण्यात आली आहे. त्वरित महाराष्ट्र आणि हा चित्रपटा वरच कायदेशीर कार्यवाही करून बंदी आणावी आणि त्वरित प्रक्षेपण थांबवावे. या साठी "आयूश । आदिवासी युवा शक्ती" मार्फत…

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Kalyan