Poto_ba

Poto_ba

Share

Your time is important for us so poto_ba has came up with an idea of esq i.e. easy, short and quick recipes. Potoba is marathi word. it means tummy.

I wil first give you background why page name is poto_ba. worshipping the tummy.

31/07/2024

स्वयंपाकघर म्हणजे स्वतःहून किंवा स्वतः साठी जी पक्वन्न आपण बनवतो किंवा आपल्या कुटूंबासाठी बनवतो ती जागा...
स्वयं+पाक+घर 😍

आजकाल आपण त्याला किचन म्हणतो 🙂.. घराचं हृदय म्हणायला हरकत नाही... काय वाटतं तुम्हाला...

स्वयंपाक घर ही माझी घरातली आवडती जागा.... माझ्या मते प्रत्येक स्त्री ची 😊 ह्या स्वयंपाक घराच आणि तिच प्रेमळ नात निर्माण झालेलं असत. ती घरात जितका वेळ असते त्यातील तिचा ७०% तरी वेळ स्वयंपाकघरातच जातो. कलाकौशल्य जपण्याच स्वयंपाक घर हे स्त्रीच हक्काच स्थान. केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती रोज ह्या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावतोच. अशी जागा जिथे आपण रोज आपल्या आवडत्या कुटूंबासाठी एक यज्ञ शामवण्यासाठी नवनवीन पदार्थ बनवतो... प्रत्येकाची आवड ती स्त्री कोणच्याही कळत नकळत जपते ....❤️

आपल्या घरातला प्रत्येक सण हा स्वयंपाक घरातून साजरा होतो... पण काही % ही जागा आता झोमॅटो, स्विगी, खानावळ ने घेतली आहे... ते ही बरोबर आहे गृहिणीला थोडा ब्रेक तर पाहिजे ना... परत जोमाने स्टार्ट करायला... आणि कधी तरी तिलाही दुसऱ्या चं हातच खायला... आधी नातेवाईक एकमेकांना घरी जेवायला बोलवायचे पण आता हळू हळू ही प्रथा बंद होत चाली आहे... एकतर वेळ नसतो आणि त्याच्या टाइम प्रमाणे आपल्या ला जमत नाही.. But असो 🙂.

आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये अन्नाला 'ब्रम्ह' अर्थात देवाचे स्थान दिले गेले आहे. आधीच्या काळी.. फार पूर्वी नव्हे तर आपल्या बालपणातच आई वडील, वडीलधारी मंडळी तसेच शाळेत शिक्षक आपल्याला जेवणाआधी काही श्लोक बोलायला सांगायचे.

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥
|| जय जय रघुवीर समर्थ ||

अर्थ: तोंडात घास घेताना श्री हरीचे नाव घ्या, फुकटचे नाव घेतल्याने सहजच हवन (होम) होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात् परब्रह्म आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर एक यज्ञकर्म आहे म्हणून समजा असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत.
हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे.’

आजची नवी पिढी आपल्या मुलांना हे श्लोक शिकवायला विसरते, कीबहुणा त्यांनाच हे श्लोक येत नाहीत, म्हणून ह्या श्लोकांचे महत्व कमी झाले आहे असे अजिबात नाही.

आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली ही आपल्या जेवणात आहे, आपल्या स्वयंपाक घरात आहे त्यामुळे प्रसन्न चिंताने जेवण बनवा आणि चांगले खा आणि चांगले आयुष्य जागा...
गतहारी अमावसेच्या आणि येणाऱ्या श्रावण मासाच्या सर्वना खुप खुप शुभेच्छा 🙏❤️..

03/02/2024
14/01/2024

भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी

#2020

18/11/2023

#2020

.mumbaikar

07/11/2021

Pakatle chirote
पकातले चिरोटे

दिवाळी special
Diwali sweet from Maharashtra

short and quick recipe pls follow and like poto_ba.
Facebook : poto_ba
https://www.facebook.com/cookingwithneeshaatkare/

#2020

.mumbaikar

m

26/05/2021

One more happiness is locked for my Friend Seema & Ajay

Happy anniversary Seema & Ajay

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Kalyan