27/05/2023
नुकत्याच झालेल्या पोलिस भरती मध्ये प्रचंड यश मिळाल्यानंतर लगेच पुढील भरती साठी आपण नवीन बॅच सुरू करत आहोत. तसेच तलाठी , Excise Police, कारागृह पोलिस, जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या सर्व Exams साठी उपयुक्त अशी बॅच सुरू होत असून लवकरात लवकर प्रवेश घेऊन आपली जागा निश्चित करावी आणि सरकारी नोकरी, वर्दी मिळवण्याचे आपले स्वप्न साकार करा.
28/04/2022
गर्दीतले होण्यापेक्षा वर्दीतले व्हा....
महाराष्ट्र पोलीस दलात तसेच इंडियन आर्मीमध्ये जाण्याचे धेय्य ठेवलेल्या मुलांसाठी सुवर्णसंधी....
संपर्क करा - 7977362187
27/04/2022
पोलिस दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो......
येणाऱ्या महापोलिस भरती मध्ये निश्चित यश मिळविण्यासाठी सज्ज व्हा.....
नवीन बॅचसाठी प्रवेश सुरु - 7977362187
23/04/2022
Admissions Open-7977362187
bharti bharti