Radiance Academy

Radiance Academy

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Radiance Academy, Education, Radiance academy, Kashinath apt. , Near Sai Mahadev dhaba, Chikanghar, Kalyan West.

Photos from Radiance Academy's post 01/01/2020

Radiance academy new branch opening ceremony

01/01/2020

Radiance academy completed successfully first year.On this occasion celebration

26/08/2019

Radiance academy इयत्ता ९ वी च्या
विद्यार्थ्यांनी सादर केलेली group activity मराठीतील नामवंत लेखक आणि कवी यांची माहिती व कविता वाचन

Photos from Radiance Academy's post 10/07/2019

रविवारच्या अॅक्टिविटी मध्ये इयत्ता ९वी च्या मुलांनी सादर केलेले वैज्ञानिक प्रयोग आणि भारतीय वैज्ञानिकांची माहिती Radiance academy च्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्व मेहनतीने अतिशय उत्तम सादरीकरण केले.यामुळे मुलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास व विज्ञानाबद्दल आवड निर्माण झाली.

Photos from Radiance Academy's post 03/07/2019

इयत्ता १० च्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट व पावसाळी सहल भातसा धरण-शहापूर येथे दिनांक ३०/६/२०१९ रोजी आयोजित केली गेली.यात मुलांनी क्षेत्रभेटी बरोबरच पावसाळ्यातील निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपांचा पुरेपुर आनंद घेतला

Photos from Radiance Academy's post 08/06/2019

या आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत Radiance academy च्या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अथक परिश्रमाचे, केलेल्या पध्दतशीर अभ्यासाचे, वेळेच्या नियोजनाचे फळ म्हणजे आज त्यांनी मिळविलेले यश.आम्हाला तुमचा अभिमान आहे.आमच्या शिक्षकांच्या मेहनतीलाही तोड नाही. सदैव अशीच प्रगती करा

08/06/2019

Radiance academy
च्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे
खुप खुप अभिनंदन.
आमच्या कष्टाचे, मेहनतीचे
चीज करणार्या विद्यार्थ्यांचा आम्हाला
अभिमान आहे

08/06/2019
08/06/2019

Radiance academy
10th Topper
Sayli Dalavi - 85/
Deepali hailikar - 81/
Congratulation Dear students
# # # it up # # # #

25/05/2019

Radiance Academy
Dear students,
Admission and basic lecturer for STD 5 the to 9 th for academic year 2019-20 have started.Kindly collect the admission forms from office and confirm ur admission.

15/05/2019

Student activities Kavita Vachan

Want your school to be the top-listed School/college in Kalyan West?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

Radiance Academy, Kashinath Apt. , Near Sai Mahadev Dhaba, Chikanghar
Kalyan West
421301