Cambridge School Of Scholars, Kalamnuri.

Cambridge School Of Scholars, Kalamnuri. Each child is unique & shud be celebrated.Our aim is to shape ur child in best version of themselves!

कब्बडी निवड चाचणी दिनांक २१जुन २०२६
18/06/2026

कब्बडी निवड चाचणी दिनांक २१जुन २०२६

सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!! 💐💐
08/06/2026

सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!! 💐💐

Congratulations 💐💐
19/05/2026

Congratulations 💐💐

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.💐💐
14/04/2026

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.💐💐

॥ निमंत्रण ॥ 🎓🏆आदरणीय पालक व प्रिय विद्यार्थी,केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्स, कळमनुरी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत...
27/03/2026

॥ निमंत्रण ॥ 🎓🏆
आदरणीय पालक व प्रिय विद्यार्थी,
केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्स, कळमनुरी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा 'कौतुक सोहळा' व SKG विद्यार्थ्यांचा 'पदवीदान समारंभ' आयोजित केला आहे. आपल्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.
दिनांक: २८ मार्च २०२६ (शनिवार)
वेळ: सकाळी ९:३० वाजता
स्थळ: केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्स, कळमनुरी.

26/03/2026
विश्वरत्न, महामानव, बोधीसत्व, भारतरत्न "डॉ.बाबासाहेब आंबेडकर" या ज्ञानाच्या अथांग महासागरास 69 व्या महापरिनिर्वाण दिनानि...
06/12/2025

विश्वरत्न, महामानव, बोधीसत्व, भारतरत्न "डॉ.बाबासाहेब आंबेडकर" या ज्ञानाच्या अथांग महासागरास 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻

04/10/2025
🌱वृक्षारोपण @ पॉलीटेक्निक कळमनुरी 🌱केंब्रिज शाळेच्या परिसरात स्वतः तयार केलेल्या रोपांपैकी काही रोपांची ज्यामध्ये रीठा, ...
29/09/2025

🌱वृक्षारोपण @ पॉलीटेक्निक कळमनुरी 🌱

केंब्रिज शाळेच्या परिसरात स्वतः तयार केलेल्या रोपांपैकी काही रोपांची ज्यामध्ये
रीठा, सिताफळ, आवळा, मोहगणी, आपटा, बेल,चिंच , कवठ, साग, बकुळ, कुसुम, शेवगा इ. देशी झाडे आहेत. आज या झाडांची लागवड केंब्रिज शाळेतील विद्यार्थी व पॉलिटेक्निक चा स्टाफ यांच्या सोबत
पॉलिटेक्निक कॅम्पस कळमनूरी याठिकाणी करण्यात आली.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे! 🌱🌱

Address

CAMBRIDGE SCHOOL OF SCHOLARS KALAMNURI
Kalamnuri
431702

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919422192362

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cambridge School Of Scholars, Kalamnuri. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Cambridge School Of Scholars, Kalamnuri.:

Shortcuts

Share

Category