Lakshaya science academy kaij

Lakshaya science academy kaij 5th to 10th science FOUNDATION.10th Marathi science and 11th 12th science NEET.MHT.CET.AFMC.

19/08/2025

मीlakshaya science academy kaij जि. बीड महाराष्ट्र राज्य असे स्पष्ट करतो की मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही. उद्या एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यावर रात्री ९:२०

वाजता अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे आणि ही बातमी टीव्हीवर प्रसारित करण्यात आली आहे. फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात. ही वेळ मर्यादा आज संपत आहे. कृपया हा संदेश कॉपी करा आणि तुमच्या प्रोफाइलवर एक नवीन पोस्ट तयार करून पेस्ट करा. जे असे करत नाहीत त्यांना परवानगी दिल्याचे मानले जाईल. गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतात. मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही.

04/04/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shivaji Bhalekar, Siddheshwar Ghule, Yawraj Mule, Raj Patil

दि.1/04/2024 पासून NEET परीक्षेची TEST Series सुरु करतो आहोत. दर रोज प्रत्येक विषया वर चॅप्टर wise परीक्षा. एक महिना. आण...
31/03/2024

दि.1/04/2024 पासून NEET परीक्षेची TEST
Series सुरु करतो आहोत. दर रोज प्रत्येक विषया
वर चॅप्टर wise परीक्षा. एक महिना. आणि शेवटी
720. मार्कांच्या ग्रँड test.10. Fees 5000₹

10/01/2024
21/12/2022
नवीन बॅच सुरु करत आहोत इ यत्ता ८ वी ते १२ वीसायंस्  सपंर्क ९०९६९२८६३०। आणि ८६२४८२२४६२
22/06/2021

नवीन बॅच सुरु करत आहोत इ यत्ता ८ वी ते १२ वी
सायंस् सपंर्क ९०९६९२८६३०। आणि ८६२४८२२४६२

Hey! Checkout this amazing course *NEET CRASH COURSE     TEST  SERIES  FOR (XII SCI.....)*.
29/04/2021

Hey! Checkout this amazing course *NEET CRASH COURSE TEST SERIES FOR (XII SCI.....)*.

*Regular test on NCERT SYLLABUS. *GRAND TEST ON TOTAL SYLLABUS *PHY-CHEM-& BIOLOGY. *RECORDED VIDEOS.

03/04/2021

http://on-app.in/app/home?orgCode=xprnr
या लींकवर आपल्या क्लासचे app onlineउपलब्धब
आहे ५ वी ते १२ पर्यंतचे वीध्यार्थी सहज कोठुनही प्रवेश
घेवु शकतात क्लास ला या app मधे सर्व सुवीधा उपलब्ध आहेत जसे परीक्षा ,तास,नोट्स,हजरी,मेसेज,आणि बऱ्याच सुवीधा NEET ,JEE ,MHT CET exams

लवकरच आम्ही वीध्यर्थी्यांच्या हीतासाठी आपल्या क्लासचे नवीन app घेउन येत आहोत ज्या मधुनमुलांना क्लासच्या सर्व activity कर...
14/03/2021

लवकरच आम्ही वीध्यर्थी्यांच्या हीतासाठी आपल्या क्लासचे नवीन app घेउन येत आहोत ज्या मधुन
मुलांना क्लासच्या सर्व activity करता येतील
जसे तास, हजरी,नोट्स,परीक्षा, आणि पालकांना
सर्व माहीती मोबाईलवर समजेल,

Address

राजर्षी शाहू बँकेच्या बाजूला हनुमान मंदिराजवळ कानडी रोड केज
Kaij
431123

Telephone

+919096928630

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lakshaya science academy kaij posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category