Mahabharati job alert

Mahabharati job alert Police bharati, talathi, gramsevak, lipid, shipai, all exam general knowledge and current update

23/06/2023
29/06/2022

Home Static Gk

Static Gk

भारतीय इतिहास : प्रसिद्ध व्यक्तित्व और उनके महत्वपूर्ण योगदान/ कार्य

• दीन-ए-इलाही धर्म, इबादत खाने की स्थापना, सुलह कुल की नीति, मजहर की घोषणा – अकबर
• फतेहपुर सीकरी का निर्माण – अकबर
• साइंटिफिक सोसाइटी की स्थापना – सैैैैय्यद अहमद खान
• उर्दू कविता के जनक – अमीर खुसरो
• सितार के जनक – अमीर खुसरो
• बाजार नीति की देन – अलाउद्दीन खिलजी
• भारतीय पुरातत्व विभाग का संस्थापक – अलेक्जेण्डर कर्निंघम
• खजुराहो मन्दिरों की खोज – अल्फ्रेड लायल
• चारों मठों के संस्थापक – आदि गुरु शंकराचार्य
• हिन्दू धर्म का पुनरुत्थान – आदि गुरु शंकराचार्य
• मुम्बई का संस्थापक – आनोल्ड आग्जियर
• प्राचीन भारतीय सूर्य सिद्धान्त – आर्यभट्ट
• विधवा पुनर्विवाह संघ के संस्थापक – ईश्वर चन्द्र विद्यासागर
• पाटलिपुत्र का संस्थापक – उदयिन
• अशोक को बौद्ध धर्म में दीक्षित करने वाले – उपगुप्त
• ताजमहल का वास्तुकार – उस्ताद ईसा
• कांग्रेस की स्थापना – ए ओ ह्यूम
• दिल्ली का वास्तुकार – एडविन लुटियंस
• राष्ट्रपति भवन के वास्तुकार – एडविन लुटियंस
• संसद के वास्तुकार – एडविन लुटियंस एवं हावर्ड वेकर
• भारतीय कम्युनिस्ट पार्टी संस्थापक – एम.एन.राय
• संविधान सभा का विचार – एम.एन.राय
• परिवार नियोजन – एम.एस.सेंगर
• शक संवत का प्रारंभ – कनिष्क
• सांख्य दर्शन के प्रणेता – कपिल मुनि
• राजपूतों की उत्पत्ति का अग्निकुण्ड सिद्धान्त – कवि चंदबरदाई
• कुषाण वंश का संस्थापक – कुजुल कदफिस
• कुतुबमीनार का निर्माण – कुतुबद्दीन ऐबक एवं इल्तुतमिश
• एरण की खोज – के.डी.वाजपेई
• स्त्री शिक्षा के प्रति जागरूकता – केशव कर्वे
• आजाद हिन्द फौज संस्थापक – कैप्टन मोहन सिंह
• बचपन बचाओ आन्दोलन के संस्थापक – कैलाश सत्यर्थी
• प्रोजेक्ट टाइगर के जनक – कैलाश सांखला
• भुवनेश्वर का वास्तुकार – कोनिस बर्गर
• लाल कुर्ती नामक सेना का गठन – खान अब्दुल गफ्फार खान
• गुरुमुखी लिपि, लंगर शुरू की – गुरु अंगद
• स्वर्ण मन्दिर का निर्माण – गुरु अर्जुन देव
• गुरु ग्रन्थ साहिब का संकलन – गुरु अर्जुनदेव
• खालसा पंथ के संस्थापक – गुरु गोविन्द सिंह
• अमृतसर के संस्थापक – गुरु रामदास
• एशियाई खेलों के जनक – गुरुदत्त सोधी
• सिख धर्म के संस्थापक – गुरुनानक देव
• सर्वेन्टस ऑफ इंडिया सोसाइटी के संस्थापक – गोपालकृष्ण गोखले

13/05/2022

♻️ तुम्हाला माहीत आहे का :-

ठिकाण – विशेष नाव


• काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• • कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• • क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• • जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• • जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• • तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• • थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• • नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• • पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• • पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• • फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• • बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• • बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• • मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• • म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• • शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• • स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• • कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• • कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• • क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• • जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

13/05/2022

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

🌀🌀🌀 महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके🌀🌀🌀

🎀 जळगाव - केळी
🎀 जळगाव - जळगाव वांगी
🎀 नागपूर - संत्री
🎀 जालना - मोसंबी
🎀 लासलगाव - कांदा
🎀 महाबळेश्वर - स्ट्राबेरी
🎀 सोलापूर - डाळींब
🎀 वेंगुर्ला - काजू
🎀 डहाणू - चिकू
🎀 वायगाव - हळद
🎀 नवापूर - तूरडाळ
🎀 मराठवाडा - केशर आंबा
🎀 मंगळवेढा - ज्वारी
🎀 कोरेगाव - घेवडा
🎀 नाशिक - द्राक्षे
🎀 बीड - सीताफळ
🎀 भिवापूर - मिरची
🎀 कोल्हापूर - गुळ
🎀 आजरा - घनसाळी तांदूळ
🎀 सांगली - हळद
🎀 सांगली - बेदाणे
🎀 पुरंदर - अंजीर
🎀 सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
🎀 रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,
🎀 रायगड - हापुस आंबा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

13/05/2022

🌺भारतातील महत्वाची सरोवरे 🌺

१) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

२) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

13/05/2022

✅✅ महत्त्वाचे क्रांती ➖ उत्पादन ✅✅

🌱 हरित क्रांती ➖ अन्नधान्य उत्पादनात वाढ.

🥛 धवल / श्वेत क्रांती ➖ दुग्ध उत्पादनात वाढ.

🐬 निल / निळी क्रांती ➖ मत्स्य उत्पादनात वाढ.

🦐 गुलाबी क्रांती ➖ झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.

🥚 रजत / चंदेरी क्रांती ➖ अंडी उत्पादनात वाढ.

🥜 पीत क्रांती ➖ तेलबिया उत्पादनात वाढ.

🍂 करडी क्रांती ➖ खत उत्पादनात वाढ.

🌊 अमृत क्रांती ➖ नदी जोड प्रकल्प.

🥔 गोल क्रांती ➖ बटाटा उत्पादनात वाढ.

🎋 सोनेरी क्रांती ➖ ताग उत्पादनात वाढ.

🚢 कृष्ण क्रांती ➖ खनिज तेल उत्पादनात वाढ.

🐐 लाल क्रांती ➖ मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात

💻 ई क्रांती ➖ माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.

🥦 चंदेरी तंतू क्रांती ➖ कापूस उत्पादनात वाढ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

13/05/2022

🔰🔰 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे🔰🔰

जायकवाडी नाथसागर

पानशेत तानाजी सागर

भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम

गोसिखुर्द इंदिरा सागर

वरसगाव वीर बाजी पासलकर

तोतलाडोह मेघदूत जलाशय

भाटघर येसाजी कंक

मुळा ज्ञानेश्वर सागर

माजरा निजाम सागर

कोयना शिवाजी सागर

राधानगरी लक्ष्मी सागर

तानसा जगन्नाथ शंकरशेठ

तापी प्रकल्प मुक्ताई सागर

माणिक डोह शहाजी सागर

चांदोली वसंत सागर

उजनी यशवंत सागर

दूधगंगा राजर्षी शाहू सागर

विष्णुपुरी शंकर सागर

वैतरणा मोडक सागर

13/05/2022

दिवंगत छायाचित्रपत्रकार दानिश सिद्दिकी यांच्यासह चार भारतीयांना यंदाच्या पुलित्झर पुरस्काराने सन्मानित.

🔰 दिवंगत छायाचित्रपत्रकार दानिश सिद्दिकी यांच्यासह चार भारतीयांना यंदाच्या पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

🔰 या पुरस्कारासाठी सिद्दिकी यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

🔰 'फिचर फोटोग्राफी' या श्रेणीत रॉयटर वृत्तसंस्थेचे सिद्दिकी व त्यांचे सहकारी अदनान अबिदी, सन्ना इर्शाद मट्ट आणि अमित दवे यांची 2022 च्या पुलित्झर पुरस्कारासाठी सोमवारी निवड झाली.

🔰 भारतातील कोरोना मृतांच्या छायाचित्राबद्दल त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कोरोनामुळे झालेला विध्वंस आणि मृतांबद्दल आत्मीयता असे संतुलन या छायाचित्रातून दिसते, असे पुलित्झरच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

🔰 अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर कंदहारमधील स्पिन बोल्डक जिल्ह्यात सुरू झालेल्या संघर्षाचे वार्तांकन करताना बंदुकीची गोळी लागून दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू झाला होता.

✅ रोहिंग्यांच्या संकटाचे वार्तांकन करणाऱ्या रॉयटरच्या चमूतील सहभागाच्या रूपात त्यांना 2018 मध्ये पुलित्झरने गौरविण्यात आले होते.

🔰 सिद्दिकी यांनी अफगाणिस्तानचा संघर्ष, हाँगकाँगमधील आंदोलन तसेच आशिया, युरोप मध्य-पूर्व भागातील महत्त्वाच्या घटनांचे वार्तांकन त्यांनी केले होते.

🔰 जामियातील एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून २००७मध्ये त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले होते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Address

Jogwada
Jintur
431509

Telephone

+918329033956

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahabharati job alert posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mahabharati job alert:

Shortcuts

Share

Category