The Janmada Classes

The Janmada Classes Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The Janmada Classes, Education, Near Jawaleshwar Temple, Marwadi Road, Jawala, Jamkhed.

प्रवेश सुरु.... प्रवेश सुरु.....प्रवेश सुरुJanmada Education मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता सर्व वर्गांकरिता इंग्रजी,...
18/05/2022

प्रवेश सुरु.... प्रवेश सुरु.....प्रवेश सुरु

Janmada Education मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता सर्व वर्गांकरिता इंग्रजी, विज्ञान, गणित व सर्व स्पर्धा परीक्षा या साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आजच आपला अर्ज भरून घ्या.

सर्व वर्ग 15 जून पासून सुरू होत आहेत.....!!!

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSddHT6D41h-aLCj0_X6IAqxirnXbxzFzUGEzrygujPrAQedvw/viewform?usp=sf_link

प्रवेश सुरू ......प्रवेश सुरू....प्रवेश सुरूयेत्या सोमवार पासून नियमित इयत्ता ७वी, ८वी, ९वी, १०वी सेमी/मराठी वर्गांचे ऑन...
06/06/2020

प्रवेश सुरू ......प्रवेश सुरू....प्रवेश सुरू

येत्या सोमवार पासून नियमित इयत्ता ७वी, ८वी, ९वी, १०वी सेमी/मराठी वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरू होत आहेत. जवळा आणि परिसरातील काही विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्यावयाचा राहून गेला असल्यास पटकन हा फॉर्म फील करा अथवा आमच्याशी थेट संपर्क साधा

संपर्क
प्रा.श्री मते एम एच। प्रा.कुंभार एस आर
9130673727 91 95033 07641

शिक्षण ही प्रक्रिया आनंदायीच असली पाहिजे द जन्मदा क्लासेस जवळेश्वर मंदिर जवळ, मारवाडी गल्ली, जवळा. ९१३०६७३७२७ प्.....

14/05/2020
काम करत असताना हा गरीब हा श्रीमंत असला भेदभाव  घामांच्या धारांबरोबर वाहून जातो...                          .... डॉ.कर्मव...
09/05/2020

काम करत असताना हा गरीब हा श्रीमंत असला भेदभाव घामांच्या धारांबरोबर वाहून जातो...

.... डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील

🙏🙏🙏🙏प्रवेश सुरू ........प्रवेश सुरू .........प्रवेश सुरूशैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी जन्मदा क्लासेस मध्ये इयत्ता १ली ते ...
09/05/2020

🙏🙏🙏🙏
प्रवेश सुरू ........प्रवेश सुरू .........प्रवेश सुरू

शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी जन्मदा क्लासेस मध्ये इयत्ता १ली ते १२ पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी खालिल दुवा ( लिंक ) वापरा आणि आपल्या किव्हा आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा

फक्त खालील लिंक वर टॅप करा आणि प्रवेश अर्ज भरा
आणि पुढे पाठवायला विसरू नका

Plz share .......Plz share......Plz share

👇👇👇👇

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSddHT6D41h-aLCj0_X6IAqxirnXbxzFzUGEzrygujPrAQedvw/viewform?vc=0&c=0&w=1

🙏🙏🙏🙏प्रवेश सुरू ........प्रवेश सुरू .........प्रवेश सुरूशैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी जन्मदा क्लासेस मध्ये इयत्ता १ली ते ...
24/04/2020

🙏🙏🙏🙏
प्रवेश सुरू ........प्रवेश सुरू .........प्रवेश सुरू

शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी जन्मदा क्लासेस मध्ये इयत्ता १ली ते १२ पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी खालिल दुवा ( लिंक ) वापरा आणि आपल्या किव्हा आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा

फक्त खालील लिंक वर टॅप करा आणि प्रवेश अर्ज भरा

👇👇👇👇

शिक्षण ही प्रक्रिया आनंदायीच असली पाहिजे द जन्मदा क्लासेस Discovers the Excellence जवळेश्वर मंदिर जवळ, मारवडी गल्ली, जवळा. प्रवे.....

नमस्कार                    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*जवळा आणि जवळा परिसरातील सर्वच गावातील पालकांना विनम्र आवाहन....*गेल्या दोन वर्षांपास...
21/04/2020

नमस्कार

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*जवळा आणि जवळा परिसरातील सर्वच गावातील पालकांना विनम्र आवाहन....*

गेल्या दोन वर्षांपासून जवळा गावामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. निकालाची उज्वल परंपरा निरंतर ठेवत विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा या साठी उपक्रम राबवत आहोत. या ही वर्षी अधिक जोमाने विद्यार्थ्यांना आमूलाग्र मार्गदर्शन करणार आहोत.

*१ मे २०२०* पासून इयत्ता *१० वर्गाचे* रेग्युलर क्लासेस सुरू होत आहेत.

दिलेल्या नंबर वर फोन करून अधिक चौकशी करून आपल्या पाल्याचा अर्ज लवकरात लवकर दाखल करावा. अर्ज दाखल करताना विद्यार्थ्यांचे नाव, पालकाचे नाव, इयत्ता, मध्यम(सेमी,मराठी), मो.न(Whats App) आदि माहिती दिलेल्या Whats App क्रमांकावर द्या. अर्ज पूर्णत्वास झाल्यास आम्ही तुम्हाला फोन करून क्लास ची वेळ सांगू.

सध्याची परिस्थिती पाहता देशात आणि राज्यात विदारक आपत्ती असताना विद्यार्थ्यांना त्यांचा घरी राहून शिक्षण घेता यावे यासाठी आम्ही *Interactive base learning* म्हणजेच विद्यार्थ्यांना विडिओ कॉन्फरन्स च्या माद्यमातून त्यांच्या घरीच आद्यपन करणार आहोत. विद्यार्थ्यांना अभ्यासात रुचकता यावी यासाठी *Home Assignments* देणार आहोत.
सर्व परिस्थिती पूर्वव्रत झाल्यास आद्यपन कक्षेमध्ये बोलावले जाईल.

चौकशी साठी-
प्रा.श्री.मते एम एच-9130673727
प्रा.श्री कुंभार एस आर-91 95033 07641
या नंबर वर फोन अथवा Whats App करा.

*चौकशीसाठी आजपासून ते दि. २९ एप्रिल २०२० पर्यंत आमच्याशी संपर्क करू शकता*

विडिओ कॉन्फरन्स साठी प्रत्येकाकडे स्वतःचा एक *Android फोन व इंटरनेट* असणे आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहिती अर्ज दाखल झाल्यानंतर सांगितली जाईल.

*लवकरात लवकर आपल्या पाल्याचा अर्ज दाखल करा. घरीच अभ्यास करा.*

धन्यवाद
💐💐💐💐

*घरीच राहा ।। सुरक्षित राहा ।।*

द जन्मदा क्लासेस,जवळा
*मो.नो/W.A- ९१३०६७३७२७*

Without education wisdom was lost; without wisdom morals were lost; without morals development was lost; without develop...
11/04/2020

Without education wisdom was lost; without wisdom morals were lost; without morals development was lost; without development wealth was lost; without wealth the shudras were ruined; so much has happened through lack of education
..............Mahatma Phule

Address

Near Jawaleshwar Temple, Marwadi Road, Jawala
Jamkhed
413201

Opening Hours

Monday 6am - 10:30am
4pm - 7pm
Tuesday 6am - 10:30am
4pm - 7pm
Wednesday 6am - 10am
4pm - 7pm
Thursday 6am - 10:30am
4pm - 7pm
Friday 6am - 10:30am
4pm - 7pm
Saturday 11:30am - 5pm
Sunday 7am - 1pm

Telephone

+919130673727

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Janmada Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The Janmada Classes:

Shortcuts

Share

Category