Jaiswal - Borade Coaching Classes, Jalna

Jaiswal - Borade Coaching Classes, Jalna Powered With Teach Next's E-Class

For Students of Marathi and Semi English Medium
5th to 7th ( English, Math & Science )
8th to 10th ( English, Math, Science & Sanskrit )
12th Engllish
11th and 12th Math with CET
Spoken English Batches

14/04/2022
14/08/2020

उद्या भारतीय स्वातंत्र्यदिन आणि इंडियन रनिंग डे'निमित्त आयोजित वर्च्युअल रन ज्या मध्ये 74 हजारपेक्षा जास्त धावक सहभाग घेऊन युनायटेड किंग्डमच्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये विक्रमाला गवसणी घालणार त्यात आपण सर्वांनी पूर्णपणे सहभाग घ्यावा.

15/05/2020

आपल्या डोळ्यासमोर विद्यार्थ्यांना बघून नैसर्गिक व निखळ पद्धतीने शिकवणे हा दैनंदिन जीवनाचा भाग होता.
परंतु लाॅक डाऊन मुळे आता आपल्या समोरच्या कृत्रिम कॅमेर्याला विद्यार्थी समजून आपल्या लेक्चर मध्ये तोच नैसर्गिक व निखळ पणा आणणे हे सोपं नसतं.
नुसता साधा कॅमेरा स्टॅंड लावून लेक्चर कोणी घेऊ शकतं, पण आपल्या आजूबाजूला अगदीच चित्रपटाला शोभणारा असा दरारा असतांना विद्यार्थ्यांना आवडणार असं अभिनय जो शिक्षक करू शकतो तोच विद्यार्थ्यांची नाळ ओळखण्यात पारंगत असतो.
तोच अस्सल आणि खरा शिक्षक असतो. 😊

09/05/2020
08/05/2020

जैस्वाल - बोराडे कोचिंग क्लासेसच्या ऑनलाइन लेक्चरला सूरूवात

लॉक डाऊन मुळे महाराष्ट्र राज्यातील इयत्ता दहावी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहावी याकरिता जैस्वाल - बोराडे कोचिंग क्लासेस जालना यांनी ऑनलाइन कोचिंग क्लासेस ची संकल्पना विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या ऑनलाईन कोचिंग क्लासेस संकल्पनेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थी मोबाईल आणि त्यामधील इंटरनेटच्या साह्याने आपल्या घरी बसूनच दहावीचा अभ्यास करू शकतो. या ऑनलाईन कोचिंग क्लासेस ची आज पासून सुरुवात झालेली आहे.
कोणताही विद्यार्थी जैस्वाल - बोराडे कोचिंग क्लासेस युट्युब ला सर्च करून ऑनलाइन लेक्चरला पाहू शकतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन लेक्चर्स फायदा घ्यावा असे आव्हान जैस्वाल कोचिंग क्लासेसचे संचालक यांनी केला आहे. *घरीच रहा ! सुरक्षित रहा ! आणि घरी बसून अभ्यास करा.*

03/11/2018

Wishing you a memorable Diwali
From : PJCC AND VISION SCIENCE ACADEMY

Address

Jalna
431203

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919764979918

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaiswal - Borade Coaching Classes, Jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Jaiswal - Borade Coaching Classes, Jalna:

Shortcuts

Share

Category