Navyuvak Ganesh Pri. School jalna

Navyuvak Ganesh Pri. School jalna navyuvak ganesh pri.school jalna

08/08/2025
27/06/2025

समृद्धी फाउंडेशन जालना युवकप्रेरित स्वयंसेवी संस्था (NGO) यांच्यावतीने
नवयुवक गणेश विद्यालय,जालना येथील विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, मूलभूत अधिकार आणि कर्तव्य भारतीय लोकशाहीची चार स्तंभ आणि रोजच्या जीवनातील संविधानाचे महत्त्व इत्यादी विषयाची माहिती देण्यात आली.
मार्गदर्शक: समृद्धी फाउंडेशन चे संस्थापक ऍड.श्री पवन सत्संग मुंढे, झैण पठाण

13/05/2025

जालना विद्याप्रसारक समिती व्दारा संचलित नवयुवक गणेश प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची इयत्ता 10 वी च्या निकालाची परंपरा यंदा कायम 100 % राखली आहे .
यावर्षी 135 विद्यार्थी प्रविष्‍ठ झाले होते.
त्‍यातील 64 (Distinction)विशेष श्रेणीत,
52(Grade1)प्रथम श्रेणीत
तर
19विद्यार्थी(Grade 2) द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
शाळेतून प्रथम क्रमांक
*1.रोहित एकनाथ पवार 97.20℅*

द्वितीय क्रमांक
*2.अक्षरा संपत शिंदे 96.60℅*

तृतीय क्रमांक
*3.कार्तिकी भरत सुरासे 95.60%*

या निकालाबाबत सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐.


शुभेच्छुक

जालना विद्या प्रसारक समिती सर्व पदाधिकारी व सदस्य गण

11/05/2025
28/07/2024

शालेय शिक्षण सप्ताह अंतर्गत आज शाळेत स्नेह भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला

28/05/2024

जालना विद्याप्रसाररक समिती व्दारा संचलित नवयुवक गणेश प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची दहावी बोर्ड परीक्षा निकालाची परंपरा यावर्षीही कायम 100 % राखली आहे .
यावर्षी 134 विद्यार्थी प्रविष्‍ठ झाले होते. त्‍यातील 64 विद्यार्थी (Distinction)विशेष श्रेणीत, 48विद्यार्थी (Grade1)प्रथम श्रेणीत तर 20विद्यार्थी(Grade 2) द्वितीय श्रेणीत 2 विद्यार्थी (Pass)उत्तीर्ण झाले.
शाळेतून प्रथम क्रमांक
*1.कु. यज्ञा शरद दहिवाळ 93.20℅*
द्वितीय क्रमांक
*2.वेदांत निलेश अवधूत 92.60℅*
तृतीय क्रमांक
*3.ओमकार संजय बोराडे 92.40%*
या निकालाबाबत सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐.

  विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
14/04/2024


विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

Address

Jalna

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 1:30pm

Telephone

+912482235195

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navyuvak Ganesh Pri. School jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Navyuvak Ganesh Pri. School jalna:

Shortcuts

Share

Category