06/02/2026
मागील वर्षी इंग्रजी विषयांमध्ये 94 गुण मिळवून क्लासेस मधील विद्यार्थिनी कु. श्रावणी हिरडकर प्रथम आली. क्लासेस मध्ये दहावीच्या तसेच पाचवी ते नववी तील विद्यार्थ्यांचे सराव पेपर खूप घेतले जातात तसेच ते वेळेवर चेक करून सुद्धा दिले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या चुका सुधारण्याची संधी मिळते.
तसेच परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खंबीर राहिली पाहिजे यासाठी समुपदेशन सुद्धा केले जाते .
तरी इंग्रजी विषयांमध्ये आपल्या पाल्याची सुधारणा करण्यासाठी तसेच चांगले गुण मिळवण्यासाठी
आजच प्रवेश घ्या.