शिक्षणमंच जळगाव

शिक्षणमंच जळगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शिक्षणमंच जळगाव, Education Website, Jalgaon.

📱 *शिक्षणदीप या शैक्षणिक ई मासिकाच्या फेब्रुवारी 2025 च्या अंकासाठी साहित्य पाठविणे बाबत*👇 *अधिक माहितीसाठी क्लिक करा.* ...
23/01/2025

📱 *शिक्षणदीप या शैक्षणिक ई मासिकाच्या फेब्रुवारी 2025 च्या अंकासाठी साहित्य पाठविणे बाबत*

👇 *अधिक माहितीसाठी क्लिक करा.*

https://moykhede.blogspot.com/2025/01/2025.html?m=1

👉 *शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे मागील सर्व अंक वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*👇

https://moykhede.blogspot.com/p/blog-page_326.html?m=1

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

शिक्षणदीप डिजिटल शैक्षणिक ई मासिक

*शिक्षकमंच जळगाव संचलित*▪️ *शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे दर महिन्याचे अंक आता वाचा व डाऊनलोड करा ते ही निःशुल्क ....*👉...
21/01/2025

*शिक्षकमंच जळगाव संचलित*
▪️ *शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे दर महिन्याचे अंक आता वाचा व डाऊनलोड करा ते ही निःशुल्क ....*

👉 *शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे मागील सर्व अंक वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*👇

https://moykhede.blogspot.com/p/blog-page_326.html?m=1

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Technology in Education, Useful for teachers , students and parents, तंत्रज्ञान, online test, GK TEST, Maza Maharashtra Test,

📙  *शिक्षणदीप शैक्षणिक डिजिटल ई मासिक - अंक 3 रा. नोव्हेंबर 2024*  *वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक...
21/11/2024

📙 *शिक्षणदीप शैक्षणिक डिजिटल ई मासिक - अंक 3 रा. नोव्हेंबर 2024*

*वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*👇🏻
https://shikshakmanchjalgaon.blogspot.com/p/blog-page_26.html

👆🏻 *मागील अंक देखील वाचण्यासाठी उपलब्ध*

🙏🏻 *संपादक मंडळ*
*तालुका प्रतिनिधी*
*शिक्षणदीप ई मासिक*

शिक्षकमंच जळगाव संचलित शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे दर महिन्याचे अंक आता वाचा व डाऊनलोड करा ते ही निःशुल्क .... शि...

💫 *शिक्षकमंच जळगाव संचलित शिक्षणदिप या शैक्षणिक डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.*👉🏻 *अधिक माहि...
12/09/2024

💫 *शिक्षकमंच जळगाव संचलित शिक्षणदिप या शैक्षणिक डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.*
👉🏻 *अधिक माहितीसाठी व ई मासिकाचा 1 ला अंक, सप्टेंबर 2024 वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.*👇🏻
https://shikshakmanchjalgaon.blogspot.com/2024/09/ShikshanDeep%20E%20masik.html

🙏🏻 *कोअर टीम/ संपादक मंडळ*
*शिक्षकमंच जळगाव*

शिक्षणदीप या शैक्षणिक डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न .... शिक्षकमंच जळगाव संचलित, ....

शिक्षणमंच जळगाव संचलित शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन ....पहिला अंक, सप्टेंबर 2024 प्रकाशित ... #शिक्षणदिप
12/09/2024

शिक्षणमंच जळगाव संचलित शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन ....
पहिला अंक, सप्टेंबर 2024 प्रकाशित ...

#शिक्षणदिप

12/09/2024

▪️ *शिक्षणदीप या ई मासिकाच्या ऑक्टोबर 2024 च्या अंकासाठी साहित्य पाठविणे बाबत*
शिक्षकमंच जळगाव संचलित शिक्षणदीप हे डिजिटल ई मासिक दरमहा 5 तारखेला प्रसिद्ध केले जाणार आहे..
सदर ई मासिक जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असणार आहे.
*या डिजिटल मासिकाच्या ऑक्टोबर २०२४ च्या अंकासाठी आपणास साहित्य पाठवण्याचे आवाहन करीत आहोत.*
मासिकासाठी खालील साहित्य पाठवू शकता.
कथा, लेख, कविता, चित्रकाव्य, प्रवास वर्णन, पुस्तक परिचय, मुलाखत, शब्द कोडी, हास्यचित्रे, व्यंगचित्रे इ.
▪️ *सदर मासिकासाठी खालील विषयांवर साहित्य मागविले जात आहे.*
👉🏻 सदर मासिकासाठी आपण आपले स्वतःचे तसेच विद्यार्थ्यांचे साहित्य खालील व्हाट्सअप नंबर किंवा ई-मेल आयडीवर पाठवू शकता.
Mail ID - [email protected]
WhatsApp no.
8806506804 किंवा 9923875125
विषय -
1) शिक्षकांनी शाळेत राबविलेला नवोपक्रम
2) शिक्षकांची/ विद्यार्थ्यांची स्व लिखित कविता
3) विद्यार्थ्यांनी काढलेली, रंगविलेली चित्रे
4) माझी शाळा माझा उपक्रम
5) शिक्षक / विद्यार्थी गौरव , पुरस्कार प्राप्त बाबत
6) स्व लिखित लेख - खालील विषयांवर
A) महात्मा गांधी B) तंत्रज्ञान वापर
C) पर्यावरण शिक्षण
D) बालकांची सुरक्षितता
E) इतर कोणतेही शैक्षणिक, सामाजिक विषय
📌 *मासिकासाठी साहित्य/लेख/ बातमी/ कविता पाठविताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.*
१) मजकूर डॉक्युमेंट फाईल किंवा मोबाइल वर टाईप करून पाठवावे. ईमेलने किंवा Whats App वर साहित्य पाठवू शकता.
२) साहित्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर केलेला असावा. शुद्धलेखनाचे नियम पाळावे.
३) साहित्य पाठवतांना त्यात कोणत्याही इमोजी, अथवा स्टार्सचा वापर करु नये.
४) आक्षेपार्ह, राजकीय, जातिभेद तेढ निर्माण करणारे साहित्य नसावे. साहित्य नकारात्मक नसावे.
५) सोबत आपला एक फोटो व अल्प परिचय
६) लेख शब्द मर्यादा ३०० पर्यंत. सोबत लेखासंबंधी एक/दोन फोटो देता येईल.
७) साहित्य स्वतःचे असावे. तसेच साहित्य पूर्वी कुठेही प्रकाशित झालेले नसावे.
८) विद्यार्थ्यांचे साहित्य पाठविताना ( चित्र, काव्य ) सोबत त्यांची माहिती व फोटो पाठवावा.
👉🏻 *टिप - आपले साहित्य, माहिती, लेख, कविता इ. 25 सप्टेंबर 2024 पूर्वी पाठवावे.*

🙏🏻 *संपादक मंडळ व तालुका प्रतिनिधी*
*शिक्षणदीप ई मासिक*

Address

Jalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिक्षणमंच जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share