Satpuda Education Society

Satpuda Education Society Satpuda Education Society

सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री कृष्णरावजी इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन 20...
13/12/2025

सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री कृष्णरावजी इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन 20 जानेवारी 2026 रोजी केले आहे

मा.आ. कृष्णरावजी इंगळे, अध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था यांचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक २०,२१ व २२ जानेवारी २०२६ ल...
16/10/2025

मा.आ. कृष्णरावजी इंगळे, अध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था यांचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक २०,२१ व २२ जानेवारी २०२६ ला भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी आयोजित केली आहे. प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण म्हणजे "लाईव्ह पिक प्रात्यक्षिके, फळे व भाजीपाला" असून, लाईव्ह पिक प्रात्यक्षिका करिता प्लॉट बुकिंग सुरु आहे, तरी इच्छुक कंपनी, FPO यांनी केव्हीके कडे संपर्क साधावा.

28/09/2025

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा *सातपुडा परिवार* आपल्यासाठी घेऊन येत आहे *"सातपुडा गरबा फेस्टिवल - 2025".* सोमवारी 29 सप्टेंबर 2025
वेळ :- साय. 6 ते 9 पर्यंत.
आपण सर्व सादर आमंत्रित.
स्थळ :- सातपुडा कॅम्पस जळगांव जा.

‼️🪷 *गणेश उत्सव* 🪷‼️सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद अंतर्गत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय, उद्यानविद...
02/09/2025

‼️🪷 *गणेश उत्सव* 🪷‼️

सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद अंतर्गत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि विज्ञान केंद्र, शरद पवार कृषी विद्यालय, पशुधन व्यवस्थापन व दुग्धशास्त्र पदविका आणि सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्स, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने *गणेश उत्सव 2025* आयोजित करण्यात आलेला आहे.

दरवर्षीप्रमाणे आयोजित गणेश उत्सवाच्या आनंदामध्ये भर टाकण्यासाठी यावर्षीचा उत्सव सुद्धा अधिक जल्लोष मध्ये साजरा करण्यात आलेला आहे.

*गणपती प्राणप्रतिष्ठा व पूजा बुधवार, दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता आपल्या सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.कृष्णरावजी इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आली*

गणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.भाऊसाहेब इंगळे, संस्थेचे सचिव डॉ.शेषरावजी भोपळे, संस्थेचे सहसचिव मा.श्री.रामदासजी वाकेकर, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, संस्थेचे संचालक डॉ.संदीपजी वाकेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.नितीनजी सातव तसेच कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी विद्यालय येथील प्राध्यापक तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय, नागपूर येथे आज दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन Fencing या क्रीडा ...
01/08/2025

कृषी महाविद्यालय, नागपूर येथे आज दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन Fencing या क्रीडा स्पर्धेत S.V.G.I. College of Horticulture, Jalgaon Jamod ची विद्यार्थिनी कु.गौरी बुदुकले हिने द्वितीय पारितोषिक पटकावले.

सोबत Miss.Anita Ingle (Team Manager, S.V.G.I. College of Horticulture)

त्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐

आमचे आधारवड, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर, आपल्या प्रत्येक कार्यातील उपक्रमशील नियोजनबद्धताचे धनी आमचे मार्गदर्शक,आधारस्त...
08/07/2025

आमचे आधारवड, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर, आपल्या प्रत्येक कार्यातील उपक्रमशील नियोजनबद्धताचे धनी आमचे मार्गदर्शक,आधारस्तंभ आदरणीय श्री. नितीनभाऊ सातव सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
आदरणीय भाऊंना निरोगी आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो हीच श्री गजानन माऊली चरणी प्रार्थना... 💐🌺🌺🌹 🎂🎂🌹🌺🌺💐

अभिनंदन .!       अभिनंदन..!!          अभिनंदन...!!!      सातपुडा शिक्षण संस्था अंतर्गत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्य...
26/09/2024

अभिनंदन .!
अभिनंदन..!!
अभिनंदन...!!!
सातपुडा शिक्षण संस्था अंतर्गत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, जळगांव जामोद येथील विद्यार्थ्यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्तरावर हिवरा आश्रम येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले या बदल सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापक वर्ग तसेच सर्व खेळाडूंचं व सर्व सहकारी स्टाफचे हार्दिक अभिनंदन असेच आपल्या महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी याकरिता सर्वांना शुभेच्छा......
#अभिनंदन #स्पोर्ट्स #खो_खो #सातपुडा_शिक्षण_संस्था

01/07/2024
जननायक मा.खा.राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सातपुडा कॅम्पस जळगाव (जामोद) येथे वृक्षारोपण.....      न्याय योद्धा ख...
19/06/2024

जननायक मा.खा.राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सातपुडा कॅम्पस जळगाव (जामोद) येथे वृक्षारोपण.....

न्याय योद्धा खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज 19 जून 2024 बुधवार ला सातपुडा कॅम्पस जळगाव जामोद येथे. डॉ.सौ. स्वातीताई वाकेकर कोषाध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था व संचालक मा.डॉ.संदीपजी वाकेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
भारत जोडो यात्रे दरम्यान माननीय राहुलजी गांधी यांनी सातपुडा शिक्षण संस्था येथे भेट दिली होती. दुपारच्या विश्रांती दरम्यान त्यांनी सातपुडा शिक्षण संस्थेची पाहणी केली होती त्याचीच आठवण म्हणून आज खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सातपुडा शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सर्व सामान्य गोर गरीब जनता यांच्या प्रश्ना साठी लढणाऱ्या जन नायक मा. खा. राहुलजी यांच्या दिर्घायुष्या साठी. प्रार्थना करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला सातपुडा परिवारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.......

प्रवेश चालु आहे अधिक माहिती करीता खालील नंबर वर संपर्क साधावा......
18/06/2024

प्रवेश चालु आहे अधिक माहिती करीता खालील नंबर वर संपर्क साधावा......

05/05/2024

Address

Jalgaon
443402

Telephone

+917266221520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satpuda Education Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Satpuda Education Society:

Shortcuts

Share

Category