12/01/2026
आज आमच्या पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर शाळेत राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. शाळेतील चिमुकल्यांनी भाषणे केली. तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेच्या शिक्षिका सौ. चंदुरे मॅडम यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती विदयार्थ्यांना दिली व सौ. भालेकर मॅडम यांनी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगितली. या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कुंभार मॅडम यांनी केले व आभार श्री. राठोड सर यांनी केले..