SCMI Academy

SCMI Academy �SCMI Academy �we create Doctor , Engineer. & officer.

02/01/2026

NEET,JEE, CET MOCK EXAM IN AUTHORISED CENTRE

SCMI ACADEMY 12TH STUDENT LIVE MOCK EXAM TIME
02/01/2026

SCMI ACADEMY 12TH STUDENT LIVE MOCK EXAM TIME

23/11/2025

🏆श्री चौंडेश्वरी अकॅडमी, क्रीडा महोत्सव 2025 🏆

07/10/2025

Admission open for 2026-27
Contact: 8180976093 / 7709229285

*💫तेज ज्ञान फाउंडेशन💫 तर्फे 💥रजत जयंती ध्यान महोत्सव💥 काल  दिनांक 24/11/24 रोजी घोरपडे नाट्यगृह येथे पार पडला* , *या कार...
25/11/2024

*💫तेज ज्ञान फाउंडेशन💫 तर्फे 💥रजत जयंती ध्यान महोत्सव💥 काल दिनांक 24/11/24 रोजी घोरपडे नाट्यगृह येथे पार पडला* ,

*या कार्यक्रमांमध्ये*
*🏆श्री चौंडेश्वरी मेडिकल व आय.आय.टी अकॅडमी🏆*
*च्या 11वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.*

*या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ध्यान कसे करावे, त्याचबरोबर स्मरण शक्ती कशी वाढवावी ,चांगले विचार कसे करावे याबद्दलचे मार्गदर्शन देण्यात आले.*

*सुप्रसिद्ध लेखक व संगीतकार प्रा. प्रवीण दवणे सरांनी सर्व विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.*

💥💥 *MHT -CET 2024 परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन* 💥💥
20/06/2024

💥💥 *MHT -CET 2024 परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन* 💥💥

सर्वात कमी फी घेऊन सर्वात  चांगला निकाल लावण्याची परंपरा कायम ,महेश क्लासेस यांचे श्री चौंडेश्वरी मेडिकल  आणि आय आय टी अ...
04/05/2024

सर्वात कमी फी घेऊन सर्वात चांगला निकाल लावण्याची परंपरा कायम ,महेश क्लासेस यांचे श्री चौंडेश्वरी मेडिकल आणि आय आय टी अकॅडमी JEE एप्रिल session 2024 चा निकाल . 😊

महेश क्लासेस यांचे ,श्री चौंडेश्वरी मेडिकल अँड आय आय टी अकॅडमी  वश्री चौंडेश्वरी ऑलिंपियाड अकॅडमी यांच्या तर्फे सर्वांना...
08/04/2024

महेश क्लासेस यांचे ,
श्री चौंडेश्वरी मेडिकल अँड आय आय टी अकॅडमी व
श्री चौंडेश्वरी ऑलिंपियाड अकॅडमी
यांच्या तर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश घेतल्यास फी मध्ये सवलत
अधिक माहितीसाठी संपर्क 8180976093.

महेश क्लासेस,( श्री सोनटक्के सर )यांचे, श्री चौंडेश्वरी मेडिकल आणि आयआयटी अकॅडमी संग्राम चौक इचलकरंजी2024 JEE Mains परीक...
16/02/2024

महेश क्लासेस,( श्री सोनटक्के सर )यांचे, श्री चौंडेश्वरी मेडिकल आणि आयआयटी अकॅडमी संग्राम चौक इचलकरंजी2024 JEE Mains परीक्षेमध्ये फक्त25 हजार रुपये फी घेऊनअति सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन हा निकाल काढलेला आहे.सर्व पालक विद्यार्थी मित्रपरिवार यांचे आभार व अभिनंदन.

अकरावी साठी प्रवेश सुरू संपर्क :
8180976093 / 7709229285

  ation Expo 2024 ichlakaranji.
16/01/2024

ation Expo 2024 ichlakaranji.

Address

Ichalkaranji
416115

Alerts

Be the first to know and let us send you an email when SCMI Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SCMI Academy:

Shortcuts

Share

Category