29/08/2023
कोल्हापूर येथे झालेल्या राजर्षी शाहू महाराज विभागीय जलतरण स्पर्धेत DKTE सोसायटीचे अनंतराव भिडे विद्यामंदिर मराठी माध्यमचे दैदिप्यमान यश
सदर स्पर्धेमध्ये अनंतराव भिडे विद्यामंदिर मराठी माध्यमची खेळाडू कु. स्वरा दिपक मगदूम इ. 2 री (ब) हिने तीन जलतरण क्रीडा प्रकारामध्ये 2 सुवर्णपदक ( गोल्ड मेडल ) व 1 रौप्य पदक (सिल्वर मेडल) पटकावले.
सदर खेळाडूला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बारगीर मॅडम, सौ. खांडेकर मॅडम, वर्गशिक्षिका सौ. जाधव मॅडम, क्रीडा शिक्षक श्री.कुंडले सर व त्यांचे पालक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
संस्थेचे चेअरमन मा. कल्लाप्पांना आवाडे (दादा), व्हा. चेअरमन आमदार मा.श्री प्रकाश आवाडे (आण्णा), मानद सचिव डॉ. सौ सपना आवाडे (वहिनी ) तसेच संस्थेचे सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विजेती खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या🌹🌹🌹🌹🌹🌹🌹