Marathimantr

Marathimantr This group will provide information on current affairs, news, various types of information, health,

20/09/2023

Quiz Challenge Video 01

Sanjay Rathod | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे झालेलं राजकारण घाणेरडं, चौकशीतून सत्य समोर येईल : संजय राठोडवाशिम : पूजा ...
23/02/2021

Sanjay Rathod | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे झालेलं राजकारण घाणेरडं, चौकशीतून सत्य समोर येईल : संजय राठोड
वाशिम : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड यांनी सांगितलं.

पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्या.....

Ravi Pujari Arrested | अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी भारताच्या ताब्यात, आफ्रिकेतील सेनेगलमधून भारतात आणलंबेंगळुरु: अंडरवर्ल्...
23/02/2021

Ravi Pujari Arrested | अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी भारताच्या ताब्यात, आफ्रिकेतील सेनेगलमधून भारतात आणलं
बेंगळुरु: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगलमधून भारतात आणण्यात आलं आहे. रवी पुजारीवर खंडणी, हत्या या सारखे तब्बल 200 गंभीर गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारीला बेंगळुरु पोलिसांच्या कस्टडीत देण्यात आलंय. रवी पुजारी विरोधात कर्नाटकात एकूण 96 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 36 प्रकरणं ही बेंगळुरु शहरात दाखल
http://ifttt.com/images/no_image_card.png

तब्बल 200 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला (Ravi Pujari) सेनेगलमधून भारतात आणण्यात आलं आहे. ....

Bird flu Outbreak : पालघरमध्ये कोरोनासोबत बर्ड फ्लू फोफावण्याची स्थिती, बर्ड फ्लूचे रिपोर्ट पॉझिटिव्हपालघर : पालघरमध्ये ...
23/02/2021

Bird flu Outbreak : पालघरमध्ये कोरोनासोबत बर्ड फ्लू फोफावण्याची स्थिती, बर्ड फ्लूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
पालघर : पालघरमध्ये कोरोना बरोबर बर्ड फ्लूच्या रूपाने दुसरं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून पालघर शहरातील सूर्या कॉलनीजवळ असलेल्या शासकीय कुक्कुटपालन केंद्रातील संशयास्पद मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या कोबड्यांचा
http://ifttt.com/images/no_image_card.png

गेल्या तीन दिवसांपासून पालघर शहरात असलेल्या शासकीय कुक्कुटपालन केंद्रात लागोपाठ कोंबड्यांचा अनैसर्गिक व संशय.....

Sanjay Rathod | वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, कोरोनाचा विसरवाशिम : पूजा चव्हाण  म...
23/02/2021

Sanjay Rathod | वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, कोरोनाचा विसर
वाशिम : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना गर्दी टाळावी, कोरोना संसर्ग वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं
http://ifttt.com/images/no_image_card.png

वाशिम : पूजा चव्हाण  मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. यावेळी ....

Washim | संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात प्रचंड गर्दी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास जबाबदार कोण?यवतमाळ : गेल्या अनेक...
23/02/2021

Washim | संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात प्रचंड गर्दी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास जबाबदार कोण?
यवतमाळ : गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते माध्यमांसमोर आले नव्हते. थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना होणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय
http://ifttt.com/images/no_image_card.png

यवतमाळ : गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या 15 द...

Pandharpur | संचारबंदी असूनही पारंपरिक वारकरी दिंड्यांसह पंढरीत, प्रशासनाकडून न येण्याचं आवाहनसंचारबंदी असूनही पारंपरिक ...
23/02/2021

Pandharpur | संचारबंदी असूनही पारंपरिक वारकरी दिंड्यांसह पंढरीत, प्रशासनाकडून न येण्याचं आवाहन
संचारबंदी असूनही पारंपरिक वारकरी दिंड्यांसह पंढरीत, प्रशासनाकडून न येण्याचं आवाहन
http://ifttt.com/images/no_image_card.png

संचारबंदी असूनही पारंपरिक वारकरी दिंड्यांसह पंढरीत, प्रशासनाकडून न येण्याचं आवाहन

सांगली महापालिकेची आज निवडणूक! भाजपचे सात नगरसेवक नॉट रिचेबल, भाजपची सत्ता धोक्यातसांगली : सांगली महापालिकेतील महापौर, उ...
23/02/2021

सांगली महापालिकेची आज निवडणूक! भाजपचे सात नगरसेवक नॉट रिचेबल, भाजपची सत्ता धोक्यात
सांगली : सांगली महापालिकेतील महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजप आपली सत्ता अबाधित ठेवणार की मग महाविकास आघाडीची सत्ता येणार याचा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहणार असं चित्र दिसतंय. आज सकाळी 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी ऑनलाइन सभा होणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे सात नाराज नगरसेवक मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल झाले
http://ifttt.com/images/no_image_card.png

सांगली : सांगली महापालिकेतील महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजप आपली सत्ता अबाधित ठेवणार की मग महाविकास आघाडीची सत...

In Pics | माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरु, संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रियाhttp://ifttt.com/images/no...
23/02/2021

In Pics | माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरु, संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया

http://ifttt.com/images/no_image_card.png

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चर्चेत आलेल्या संजय राठोड हे आज पोहरादेवीच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांच.....

नवी मुंबई APMC मार्केटमध्ये कोरोनाचे नियम पायदळी, माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचा मास्कविना वावरनवी मुंबई शहरात गेल्या वेळी...
23/02/2021

नवी मुंबई APMC मार्केटमध्ये कोरोनाचे नियम पायदळी, माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचा मास्कविना वावर
नवी मुंबई शहरात गेल्या वेळी करोना उद्रेकाचं केंद्र ठरलेल्या एपीएमसी बाजारात सध्याही कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहे. एपीएमसी बाजारात दररोज ६०० ते ६५० गाड्यांची आवक होते. त्यामुळे दररोज शेकडो माथाडी कामगार, व्यापारी आणि कामगारांचा वावर असतो. मात्र, या सर्वांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन सुरुच असल्यांचं चित्र पाहायला मिळत आहे.
http://ifttt.com/images/no_image_card.png

नवी मुंबई शहरात गेल्या वेळी करोना उद्रेकाचं केंद्र ठरलेल्या एपीएमसी बाजारात सध्याही कोरोनाचे नियम पायदळी तुडवल...

Address

Hingoli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathimantr posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share