Ram Mohan English School

Ram Mohan English School All studants of the Ram Mohan English School located at
Pratharna Samaj Mumbai, India. Prathana Samaj, V.P. Road, Girgaum,
Mumbai 400 004

या विश्व मंचावर कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न करता आपली प्रत्येक भूमिका चोख बजावणाऱ्या विधात्याच्या त्या उत्कृष्ट कलाक...
08/03/2022

या विश्व मंचावर कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न करता आपली प्रत्येक भूमिका चोख बजावणाऱ्या विधात्याच्या त्या उत्कृष्ट कलाकृतीला म्हणजेच प्रत्येक स्त्री ला *महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा*💐🍫🌹

27/11/2021
24/11/2021

मित्रमैत्रिणींनो ,कोरोनाच सावट आता मागे पडत आहे. आपण योग्य ती काळजी घेतली आहेच व ह्यापुढेही घेणार आहोत.गेली जवळपास दोन वर्ष आपण कोंडले गेलो होतो. आपल्यांपासून दुरावले होतो. आपल्या मित्रमैत्रींणींच्या आठवणीने आपण बेजार झालो होतो. मित्रमैत्रिणिंना भेटण्याची उर्मी दाटून येत होती,मोबाईल व्हॉटसअँपनी मित्रमैत्रिणींना भेटण्याची तहान काही भागत नव्हती.
शाळेच्या कट्यावरून *कुठेतरी भेटूया यार* अशी चर्चा सुरु झाली होती.
राममोहन शाळेच्या विद्यार्थ्यांची मरगळ दूर होण्याची वेळ आता जवळ आली आहे.

*आपल्या शाळकरी सवंगड्यांचा छोटेखानी स्नेहसंमेलन सोहळा*

*रविवार - २८ नोव्हेंबर २०२१ रोजी*
*वेळ - सकाळी ११ ते दुपारी २*
*ठिकाण- श्री सुकर पंचायत भवन, १८/१ रफि अहमद किडवाई मार्ग, सुकर पंचायत चौक, वडाळा, मुंबई ४०००३१ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.*

कोरोना प्रतिबंधामुळे फक्त *१०० जणांनाच प्रवेश* दिला जाईल ,प्रत्येक जण येताना मास्क लावूनच असणार आहे.*कार्यक्रमात दुपारचेे भोजन मनोरंजनाचा कार्यक्रम व दुपारच्या चहाचा समावेश असेल.*

कार्यक्रम ना नफा ना तोटा ह्या तत्वावर असून कार्यक्रमासाठी प्रत्येकी ५०० /_ रुपये योगदान असेल.

*Gpay no. -* *Keyur Pandit* - 9773761007

For bank ac
*Name- Mr Keyur M. Pandit*
Bank name - State bank of India
a/c no 10003693882
Ifsc - SBIN0004728
Branch - walkeshwar
Branch code- 4728

*कृपया आपल योगदान जमा करुनच स्क्रीनशॉट पाठवून उपस्थिती संगीता पंडीत -9870411334 , नेहा कुरंभट्टी - व्हाॅटसप नंबर -8591116159 येथे कळवावी.*

राम मोहन इंग्लिश स्कूल गिरगांव,येथील माजी विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंगलमय शुभेच्छा !!
15/10/2021

राम मोहन इंग्लिश स्कूल गिरगांव,येथील माजी विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंगलमय शुभेच्छा !!

01/01/2021

🌷नविन वर्षात आपणांस सुख समृध्दि व आयुरारोग्य प्राप्त होवो व आपलं जीवन आनंदमयी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻

Address

Girgaon
Girgaon
400004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ram Mohan English School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category