18/08/2023
विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञानात विशेष प्रतिभा असणा-या विद्यार्थ्याचा शोध घेणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे यासाठी बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या मार्फत इ. 6वी व 9वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या पूर्व तयारी साठी बंसल क्लासेस घेऊन येत आहे डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेची टेस्ट सिरीज. या टेस्ट सिरीजची अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या जवळील शाखेला आवश्य भेट द्या.
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
⭕ Rajasthan Kota's Pioneer Brand ⭕
Bansal Classes Private Limited
✅ Ideal For Scholars
Bansal Classes Maharashtra
📞+917757958216,8177800407
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣