पी एम श्री बॅरिस्टर नाथ पै विद्यालय माजी विद्यार्थी संघटना गडहिंग्लज

  • Home
  • India
  • Gadhinglaj
  • पी एम श्री बॅरिस्टर नाथ पै विद्यालय माजी विद्यार्थी संघटना गडहिंग्लज

पी एम श्री बॅरिस्टर नाथ पै विद्यालय माजी विद्यार्थी संघटना गडहिंग्लज माजी विद्यार्थी संघटना.

29/01/2026

#शोभायात्रा.
पी एम श्री बॅरिस्टर #नाथ पै विद्यालय माजी विद्यार्थी संघटना गडहिंग्लज. संपूर्ण कार्यक्रम दिनांक 10 जानेवारी 2026.

10/01/2026
10/01/2026

काही क्षण ड्रोनच्या नजरेतून.😊

08/01/2026

#माझी #शाळा #माझा #अभिमान
#शतकोत्तर #अमृतमहोत्सवी #वर्ष आजी माजी विद्यार्थी #शोभायात्रा #शनिवारी सकाळी ठीक 8 वाजता यायला लागतंय.. #कारण हा फक्त #सोहळा #नाहीये तर आपला #वारसा आहे.😊

08/01/2026

रणदिवे गुरुजीपण येत आहेत.. आपणही यायला हवं..!

रणदिवे गुरुजींचे सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना आवाहन.🙏

08/01/2026

#आपले लाडके # म्हेत्री गुरुजी देखील येत आहेत..आपण येताय ना... #शनिवार सकाळी ठीक ८ वाजता 😊

08/01/2026

एबीपी माझा , एनडीटीव्ही मराठी अश्या प्रथितयश न्यूज चॅनेलचे संपादक म्हणून काम करणारे..आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी राहुल खिचडी यांनी दिलेल्या अनमोल शुभेच्छा!

Address

गडहिंग्लज
Gadhinglaj
416502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पी एम श्री बॅरिस्टर नाथ पै विद्यालय माजी विद्यार्थी संघटना गडहिंग्लज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category