Devgaonkar Classes

Devgaonkar Classes "The secret in education lies in respecting the Students..."

"दर्जेदार, नाविन्यपूर्ण शिक्षणामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय... "

04/06/2022

"Teacher is the profession that creates all other professions...!"📚📝🏆🎯

All batches are going housefull...!☺️For innovative, interesting & interactive learning ; take admissions as soon as pos...
15/05/2022

All batches are going housefull...!☺️
For innovative, interesting & interactive learning ; take admissions as soon as possible...📚🖋️📖🎯

"Influence of teacher can never be erased...!"वार्षिक सहल 2022...
03/05/2022

"Influence of teacher can never be erased...!"
वार्षिक सहल 2022...

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा...!भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, युगपुरुष, ज्ञानाचा अथांग महासागर डॉ. बाबासाह...
14/04/2022

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा...!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, युगपुरुष, ज्ञानाचा अथांग महासागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

स्त्री सक्षमीकरणासाठी ज्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले, असे थोर समाजसुधारक 'महात्मा ज्योतिबा फुले' यांच्या जयंतीनिमित्त विनम...
11/04/2022

स्त्री सक्षमीकरणासाठी ज्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले, असे थोर समाजसुधारक 'महात्मा ज्योतिबा फुले' यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

09/04/2022

"चांगला शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम बाहेर काढू शकतो...!"
✍️MD
#शिवरायांना_मानवंदना

"दर्जेदार, नाविन्यपूर्ण शिक्षणामधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय...!
07/04/2022

"दर्जेदार, नाविन्यपूर्ण शिक्षणामधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय...!

02/04/2022

"विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास होत असेल तरच त्या शिक्षणाला खरा अर्थ प्राप्त होतो...!"📚📖🖋️🎯

शिवजयंती उत्सव - 2022...!
20/03/2022

शिवजयंती उत्सव - 2022...!

बक्षीस वितरण...!
20/03/2022

बक्षीस वितरण...!

जागतिक महिला दिन - 2022
20/03/2022

जागतिक महिला दिन - 2022

Address

Rashin Tal. Karjat Dist. Ahmednagar
Dist. Ahmednagar
414403

Telephone

+917083555933

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devgaonkar Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category